Dictionaries | References ख खडेगणती Script: Devanagari Meaning Related Words खडेगणती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सैन्याची मैदानांत उभें करून केलेली मोजदाद ; यावेळी प्रत्येक सैनिकास समोर एक रांगेत उभें करण्यांत येतें . व्यक्तिश ; मोजदाद . ' राजश्री आऊबास पाचसात वेला खडेगणती जोहारास उभे राहून चौदाश्या स्वाराची दिल्ही .' - पेद १५ . ४३ . याच्या उलट गोट गणती . ( खडा + गणणे ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP