Dictionaries | References आ आगींतून निघाला, फुफाटयांत सांपडला Script: Devanagari See also: आगींतून निघाला, फुफाटयांत पडला Meaning Related Words आगींतून निघाला, फुफाटयांत सांपडला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लहान संकटांतून निघून मोठया संकटांत सांपडणें किंवा एका संकटांतून दुसर्या संकटांत येणें. आग पहा. ‘ झालं खरं असं. ती आग कांहींतरी बरी होती, पण हा फुफाटा मात्र सहन होईलसें दिसत नाहीं. ’ -आ. इंदूचें शिक्षण ७२. ‘ पण लवकरच आपण आगींतून निघून फोफाट्यांत पडलों अशी तिची खात्री झाली. ’ -खांडेकरकृत पहिलें प्रेम १५६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP