Dictionaries | References

बोटोळा

   
Script: Devanagari

बोटोळा     

 पु. ( व .) बोटबा ; गव्हला , ( हे बोटानें वळुन करतात यावरुन ). ' सेवया बोटोळ्यांनी । उतरंड्या आगाशीं । भाऊ निघाला उपाशीं । ' - वलो ४७ . ( बोट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP