Dictionaries | References

कासाड

   
Script: Devanagari
See also:  कांशा , काशा , काशिया

कासाड     

१ स्त्रीअव . ( व .) कुंदा गवताच्या लहान मुळ्या ; दुर्वांच्या मुळ्या . ' संशयाचा काशा गोळा करुन ' - भज १२२ . एभा ३१ . ३९२ . हातीयेरां दुकाळ पडला । मग यासी नांगर सांपडला । सैन्य नांगरावयां आला । वीर काशिया काढित । ' एरुस्व १० . ७४ . २ कडव्याचे बुडखे ; यांचा उपयोग सरपणाकडे होतो ( एकवचन काशी - कचित उपयोग ). ( सं . काश )
०भरडणें   बरळणें ; बडबडणें ; शिव्या देणें ; शिव्या हासडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP