Dictionaries | References क कांशा Script: Devanagari See also: काशा , काशिया , कासाड Meaning Related Words कांशा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The roots of the grass हरळी or कुंदा, or the larger corn-plants. Used for fuel &c. काशा भरडणें g. of o. To rate, revile, row; to abuse vehemently and coarsely. कांशा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १ स्त्रीअव . ( व .) कुंदा गवताच्या लहान मुळ्या ; दुर्वांच्या मुळ्या . ' संशयाचा काशा गोळा करुन ' - भज १२२ . एभा ३१ . ३९२ . हातीयेरां दुकाळ पडला । मग यासी नांगर सांपडला । सैन्य नांगरावयां आला । वीर काशिया काढित । ' एरुस्व १० . ७४ . २ कडव्याचे बुडखे ; यांचा उपयोग सरपणाकडे होतो ( एकवचन काशी - कचित उपयोग ). ( सं . काश )०भरडणें बरळणें ; बडबडणें ; शिव्या देणें ; शिव्या हासडणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP