Dictionaries | References

काशा

   
Script: Devanagari
See also:  कांशा , काशिया , कासाड

काशा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The roots of the grass हरळी or कुंदा, or the larger corn-plants. Used for fuel &c. काशा भरडणें g. of o. To rate, revile, row; to abuse vehemently and coarsely.

काशा     

१ स्त्रीअव . ( व .) कुंदा गवताच्या लहान मुळ्या ; दुर्वांच्या मुळ्या . ' संशयाचा काशा गोळा करुन ' - भज १२२ . एभा ३१ . ३९२ . हातीयेरां दुकाळ पडला । मग यासी नांगर सांपडला । सैन्य नांगरावयां आला । वीर काशिया काढित । ' एरुस्व १० . ७४ . २ कडव्याचे बुडखे ; यांचा उपयोग सरपणाकडे होतो ( एकवचन काशी - कचित उपयोग ). ( सं . काश )
क्रि.वि.  ( काव्य ) कशाला ? कशाकरितां ? कशासाठी ? ' कैलास काशा गिरी ' - निमा १ . १८ . ' या काशा जानकीशा । ' - आसेतु २५ . ( कसा )
०भरडणें   बरळणें ; बडबडणें ; शिव्या देणें ; शिव्या हासडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP