Dictionaries | References द दुःखीं आठवे राम, सुखीं बातांचें काम Script: Devanagari Meaning Related Words दुःखीं आठवे राम, सुखीं बातांचें काम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याचे दिवस मजेंत जात असले म्हणजे तो गप्पा मारण्यांत काळ घालवतो पण तोच संकटांत सांपडला म्हणजे मग परमेश्वराची आळवणी करूं लागतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP