Dictionaries | References ज जल देखी शुची उपजे, माला देखी राम। शास्त्र देखी ध्यान उपजे, नारी देखी काम।। Script: Devanagari Meaning Related Words जल देखी शुची उपजे, माला देखी राम। शास्त्र देखी ध्यान उपजे, नारी देखी काम।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाणी पाहिल्याबरोबर शौचमुखमार्जन, स्नान वगैरे शुद्धि करावी अशी इच्छा उत्पन्न होते, जपमाळ पाहिली की परमेश्र्वराचे नामस्मरण करावे असे वाटूं लागते, शास्त्रग्रंथ पाहिल्याबरोबर ध्यानादि योगाभ्यास वगैरे करावा असे वाटूं लागते व स्त्री पाहिल्याबरोबर काम जागृत होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP