मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|नागपंचमीची गाणी|संग्रह १| नदीच्या पल्याड ग दामाजी ... संग्रह १ आखाडमासी एकादशी , नागारपं... पंचमी आली बुधवारीं पुस नक... दोन तीन बैलांच्या , लागल्... चांदीची घागर बाई मोत्यांच... घराचा घरधंदा मी करतें ... वहिल्या रानाला पाण्याचं ज... दिवस कुठं जी मावळला चंद्... करड्या करड्या का का कू , ... नाच ग घुमा कशी मी नाचू... श्रावण हंकारी हंकारी कां... गाई चरती जमुना तीरीं तिल... हळदकुंकू वहायाला ताज्या ... नदीच्या पल्याड ग दामाजी ... काळा बैल बांधला बागला वन... आला पंचमीचा सण आला पंचमी... आली वसाची पंचीम आली वर्स... आली धांवत पळत आली अपुल्य... तितनं धांवत पळत गेली लाल... सूर्व्याची कन्या राधिका ... सोन्यायाचा विटीदांडूं कि... एक हुत जी नगारु । वसुदेव ... गांवा आल्याती गव्हार त्य... सासू सुनांची कुरबुर झाली ... कनकन कनानीलं वारुळ दनानी... तळ्याच्या कांठीं मोर पानी... काय सांगूं माज्या इट्टलाच... पहिली माजी वोवी पहिल्या ... नागपंचमी - नदीच्या पल्याड ग दामाजी ... श्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे Tags : lokgeetnagapanchamiनागपंचमीलोकगीत गाणे १४ Translation - भाषांतर नदीच्या पल्याड ग दामाजी सोनार त्यानं बाई घडविला कोल्हापुंरी साज गिरजाबाई माझी ल्याली वारुळाला गेली वारुळीच्या नागायानं धरला ग पदयीर सोड नागा पदयीर आई की रे मारील चल ग सये वारुळाला चल ग सये वारुळाला... N/A References : N/A Last Updated : December 24, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP