मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|नागपंचमीची गाणी|संग्रह १| श्रावण हंकारी हंकारी कां... संग्रह १ आखाडमासी एकादशी , नागारपं... पंचमी आली बुधवारीं पुस नक... दोन तीन बैलांच्या , लागल्... चांदीची घागर बाई मोत्यांच... घराचा घरधंदा मी करतें ... वहिल्या रानाला पाण्याचं ज... दिवस कुठं जी मावळला चंद्... करड्या करड्या का का कू , ... नाच ग घुमा कशी मी नाचू... श्रावण हंकारी हंकारी कां... गाई चरती जमुना तीरीं तिल... हळदकुंकू वहायाला ताज्या ... नदीच्या पल्याड ग दामाजी ... काळा बैल बांधला बागला वन... आला पंचमीचा सण आला पंचमी... आली वसाची पंचीम आली वर्स... आली धांवत पळत आली अपुल्य... तितनं धांवत पळत गेली लाल... सूर्व्याची कन्या राधिका ... सोन्यायाचा विटीदांडूं कि... एक हुत जी नगारु । वसुदेव ... गांवा आल्याती गव्हार त्य... सासू सुनांची कुरबुर झाली ... कनकन कनानीलं वारुळ दनानी... तळ्याच्या कांठीं मोर पानी... काय सांगूं माज्या इट्टलाच... पहिली माजी वोवी पहिल्या ... नागपंचमी - श्रावण हंकारी हंकारी कां... श्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे Tags : lokgeetnagapanchamiनागपंचमीलोकगीत गाणे ११ Translation - भाषांतर श्रावण हंकारी हंकारी कांडुन कुटून करा पंचमी गणपतीची सोंड वाकडी अग या गणपतीचे लाडू बाई या लक्ष्मीपुढें वाडू अग या लक्ष्मीच्या गाठ्या बाई या पित्रांनीं केल्या दाट्या अग या पित्राचें ताट दसरा आला गजघाट अग या दसर्याच्या माळा दिवाळी आली काळूकाळा अग या दिवाळीचा दिवा सटीनं घेतला धावा अग या सटीचा रोडगा संक्रातीनं घातला डगा अग या संक्रांतीचं सुगड या ग शिमग्याला बिगी धाड शिमग्याचा ग गुलाल पाडवा बाई दलाल अग पाडव्याची गुढी आखितीनं मारली उडी आखितीचा आंबरस सर्व सणा निचींत बस N/A References : N/A Last Updated : December 24, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP