मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा २०१ ते २५०| कुत्रा व त्याचे प्रतिबिंब कथा २०१ ते २५० पारधी व साळुंकी मूर्ती वाहणारा गाढव मोठे झाड व लहान झाड नदीतला मासा व समुद्रातला मासा विहीरीत पडलेला कोल्हा एक डोळा असलेले हरिण गाढव, कोल्हा आणि सिंह दोन वाटसरू कबुतरे, घार आणि ससाणा कबुतर व मुंगळा घोडा व गाढव धान्य दळणारा माणूस बोकड आणि कुत्रा बेडूक आणि उंदीर बढाईखोर माणूस गाढव आणि त्याची सावली गरुड आणि मांजर गुराखी आणि मेंढी करडू व लांडगा बोकड आणि खाटीक कोल्हा व सिंह गव्हाणीतील कुत्रा हत्ती व प्राण्यांची सभा लांडगा आणि धनगर मधमाशी व साधी माशी मांजर व उंदीर मुंगी व कोशातला किडा स्वप्न पडलेले प्रवासी गाढव आणि लांडगा अतृप्त गाढव गाढव व कुत्रा गरुड पक्षी व कावळा कुत्रा आणि हंसी बकरीने पाळलेले मेंढरू बेडूक व दोन बैल चिलट व मधमाशी दोन कुत्र्या दोरीवरचा नाच गाढव व माळी कोंबडा व घोडा कुत्रा व त्याचे प्रतिबिंब असंतुष्ट मोर मुलगा व बोरे पारधी व त्याचा शिकारी कुत्रा गोठ्यातील सांबर शेतकरी व त्याचा नोकर शेतकरी व त्याचा कुत्रा शेतकरी व साप सिंह व दुसरे पशु बैल व बेडूक कुत्रा व त्याचे प्रतिबिंब इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral. Tags : aesop fablesbalkathaइसापनीतीतात्पर्य कथाबालकथा कुत्रा व त्याचे प्रतिबिंब Translation - भाषांतर एके दिवशी एक कुत्रा तोंडात भाकरीचा तुकडा धरून नदी उतरून पलीकडे जात होता त्यावेळी त्याने आपले प्रतिबिंब पाण्यात पाहिले. तेव्हा त्याला असे वाटले की दुसरा कोणी कुत्रा भाकरी तोंडात घेऊन जात आहे. त्याची ती भाकरी आपण पळवावी असा विचार करीतच त्याने तोंड उघडले आणि त्याचबरोबर त्याच्या तोंडातील भाकरी नदीत पडली व अगदी तळाशी गेली. ती पुन्हा त्याला सापडली नाही. तात्पर्य - देवाने आपणास जे दिले आहे त्यात समाधान न मानता जो दुसर्याचे घेण्याचा विचार करतो त्यास दुसर्याचे न मिळता त्याच्याजवळ असते तेसुद्ध जाते. N/A References : N/A Last Updated : September 19, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP