मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा २०१ ते २५०| अतृप्त गाढव कथा २०१ ते २५० पारधी व साळुंकी मूर्ती वाहणारा गाढव मोठे झाड व लहान झाड नदीतला मासा व समुद्रातला मासा विहीरीत पडलेला कोल्हा एक डोळा असलेले हरिण गाढव, कोल्हा आणि सिंह दोन वाटसरू कबुतरे, घार आणि ससाणा कबुतर व मुंगळा घोडा व गाढव धान्य दळणारा माणूस बोकड आणि कुत्रा बेडूक आणि उंदीर बढाईखोर माणूस गाढव आणि त्याची सावली गरुड आणि मांजर गुराखी आणि मेंढी करडू व लांडगा बोकड आणि खाटीक कोल्हा व सिंह गव्हाणीतील कुत्रा हत्ती व प्राण्यांची सभा लांडगा आणि धनगर मधमाशी व साधी माशी मांजर व उंदीर मुंगी व कोशातला किडा स्वप्न पडलेले प्रवासी गाढव आणि लांडगा अतृप्त गाढव गाढव व कुत्रा गरुड पक्षी व कावळा कुत्रा आणि हंसी बकरीने पाळलेले मेंढरू बेडूक व दोन बैल चिलट व मधमाशी दोन कुत्र्या दोरीवरचा नाच गाढव व माळी कोंबडा व घोडा कुत्रा व त्याचे प्रतिबिंब असंतुष्ट मोर मुलगा व बोरे पारधी व त्याचा शिकारी कुत्रा गोठ्यातील सांबर शेतकरी व त्याचा नोकर शेतकरी व त्याचा कुत्रा शेतकरी व साप सिंह व दुसरे पशु बैल व बेडूक अतृप्त गाढव इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral. Tags : aesop fablesbalkathaइसापनीतीतात्पर्य कथाबालकथा अतृप्त गाढव Translation - भाषांतर थंडीच्या दिवसात एका गाढवाला वाटले की उघडी हवा व वाळलेला कडबा यांच्याऐवजी थोडीशी उष्णता व घासभर ताजे गवत आपल्याला मिळाले तर फार बरे होईल. ही त्याची इच्छा लवकरच पूर्ण झाली. पण त्याबरोबर कामही वाढले व त्यामुळे उन्हाळ्याप्रमाणेच थंडीचाही कंटाळा आला व पावसाळा आला तर बरे असे वाटू लागले. लवकरच पावसाळा आला व पुढे येणार्या हिवाळ्याचे सामान वाहून नेण्याचे त्याला श्रम पडू लागले. शेवटी आता हिवाळा येईल तर बरे असे त्याला वाटू लागले. तात्पर्य - अतृप्त माणसाचे समाधान क्वचितच होते. N/A References : N/A Last Updated : January 11, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP