मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें| अवबाहुक मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें विषयानुक्रम परिचय शिरोभिघात निद्रा उदावर्त तंद्रा ग्लानी क्लम भ्रम मद मूर्च्छा संन्यास अतत्वाभिनिवेश अपस्मार उन्माद वातव्याधी धनुस्तंभ अपतंत्रक अपतानक आक्षेपक मन्यास्तंभ अर्दित पक्षवध खंज पंगू कलायखंज गृघ्रसी विश्वाचि खल्ली हनुस्तंभ (हनुग्रह) जिव्हास्तंभ मूक मिन्मिन गद्गद् असंशोष अवबाहुक वेपथू - कंप पादहर्ष कुब्ज आवृत वात परिचय शुक्र-निग्रहज-उदावर्त शुक्रगतवात शुक्रावृत वात शुक्रांश्मरी क्लैब्य परिचय बाह्यक्रिमि परिचय मूत्रनिग्रहज उदावर्त मूत्रावृत वात मूत्रशूल बस्तिशूल मूत्रकृच्छ्र तूनि उष्णवात मूत्रसाद मूत्रशुक्र मूत्राघात वातबस्ति वातकुंडलिका मूत्रक्षय परिचय पुरीषनिग्रहज उदावर्त वात निग्रहज उदावर्त पुरीषानाह पुरीषशूल पुरीषावृतवात गुदगतवात पवाशयगतवात वाताष्ठीला पुरीषज कृमी मलावष्टंभ कोष्टक * मज्जवहस्त्रोतस - अवबाहुक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते. Tags : ayurvedmedicinevyadheeआयुर्वेदव्याधी अवबाहुक Translation - भाषांतर ``सिरा श्चाकुञ्च्य तत्रस्थो जनयेदवबाहुकम् । अवबाहु कमाह - सिराश्चेत्यादिना । तत्रस्थोंऽसदेशस्थ: सिराआकुरञ्च्यावबाहुकं जनयेत् । अयं वातकफज: । अन्ये तु मिलित्वाऽव बाहुक लक्षणमाहु:, तन्न, यत: सुश्रुतेनोक्तम् अंसशोषावहबाहुकयोर्बाहुमध्यें सिराव्यध:'' (सु. शा. स्था. अ. ८) इति ।एतदनन्तरं सुश्रुतेन बाधिर्यं पठितं `यदा शब्दवह वायु: (सु. नि. स्था. अ. १)''इत्यादिना, माधवेन तु प्रकरणानुरोधं मन्यमानेन कर्णरोग एव तत् पठितं, सुश्रुतेन वातव्याधौ बाधीर्य रुक्तमिति चेत्:, न, संप्राप्तिभेदाभिन्नत्वात्; वातव्याधौ शब्दवहमित्यनेन कर्णशष्कुल्यवच्छिन्ननभोदेशउक्त:, शालाक्ये च शब्दवहा: सिरा इत्युक्तम् । माधवेन तु कर्ण रोगे शब्दा श्रवणत्वविशेषादेतदेव तत्र पठित-मित्यविरोध: ॥६५॥मा. नि. वातव्याधी ६५ म. टीकेसह पान २०९`अंसमूलस्थितो वायु: सिरा: संकोच्य तत्रगा: बाहु प्रस्पन्दितहरं जनयत्यवबाहुकम् ॥४३॥वा. नि. १५/४१ पान ५३४वायु प्रकुपित होऊन अंसातील धमनींना दुष्ट करुन तेथील स्नायूंचा शोष व संकोच करतो. त्यामुळें हाताच्या हालचाली प्रतिबद्ध होतात. विशेषत: हात वरती करणें वा पाठीमागें नेणें अतिशय वेदनायुक्त असते. बाहूंतील कफाचा शोथ होतो हें या लक्षणांचें कारण आहे. अंसशोष व अवबाहुक मिळून एकच व्याधी असल्याचें कांहीं ग्रंथकारांनीं म्हटलें आहे. सुश्रुताच्या वचनावरुन दोन्ही मिळून एकच व्याधी असल्याचे दिसतें. (सु. नि. १-८२०) परंतु तेथेंही टीकाकारानें वाक्यें तोडून हे दोन वेगवेगळ्या रोगांचें वर्णन आहे असें सांगितलें आहे. सुश्रुतानेंच एके ठिकाणीं असंशोष व अवबाहुक यांचा एकत्र उल्लेख केला आहे, त्यावरुन हे रोग वेगवेगळे असल्याचें त्यासही अभिप्रेत आहे असें वाटतें. N/A References : N/A Last Updated : August 08, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP