मज्जवहस्त्रोतस - जिव्हास्तंभ
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
वाग्वाहिनी सिरा संस्थो जिव्हां स्तम्भयतेऽनिल: ।
जिव्हा स्तम्भ: स तेनान्नपानवाक्येष्वनीशता ॥५२॥
मा. नि. वातव्याधी ५१-५२ पान २०५
वाग्वाहिनी धमन्यांना दुष्ट करुन वायु निभेचा स्तंभ करतो. त्यामुळें जीभ हालवता येत नाहीं. खाणें, पिणें, गिळणें, बोलणें, या क्रियांवर नियंत्रण रहात नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP