मूत्रवहस्त्रोतस् - मूत्रावृत वात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
मूत्राप्रवृत्तिराध्मावानं बस्तौ मूत्रावृर्तेऽनिले ।
च. चि. ६९ पान १४५३
मूत्रावृत वातामध्यें मूत्रप्रवृत्ति न होणें व बस्तिभागी आध्मान अशीं लक्षणें होतात.
चिकित्सा
मूत्रनिग्रहज उदावर्ताप्रमाणें चिकित्सा करावी.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020

TOP