मज्जवहस्त्रोतस - खंज
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
वायु: कटयाश्रित: सक्थ्न: कण्डरामाक्षिपेद्यदा ॥५९॥
खंजस्तदा भवेज्जन्तु: पंगु: सक्थ्नोर्द्वयोर्वधात् ॥५९॥
खञ्जमाह - वायुरित्यादि । सक्थ्न उर्ध्वजड्घाया: ,
कण्डरां महास्नायुं; आक्षिपेत्ईषत् क्षिपेत् किंचिद्गतिम-
त्वादिति गयदास: । सक्थ्नोरिति द्विवचनेनैव द्वित्वे
लब्धे द्वयोरिति पदेन नियमयति- सक्थिद्वयस्यैव वधात्
पंगु, एक सक्थिवधात् खञ्ज इति; वधश्चात्र गमनादि-
क्रियानाश: ॥५९॥
मा.नि. वातव्याधी ५९ पान २०७ म. टीकेसह
वात कटीच्या आश्रयानें प्रकुपित होऊन वातवाहिन्यांच्या द्वारां, मांडीमधील कंडरांना दुष्ट करतो. त्यामुंळें मनुष्य लंगडा होतो. त्याला नीट चालता येत नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP