मज्जवहस्त्रोतस - पंगू
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
ज्यावेळीं एका मांडीच्या ऎवजीं दोन्ही मांडय़ा वायूनें दूषित होऊन चालण्याची क्रिया मुळींच होऊं शकत नाहीं त्या व्याधीस पंगू (पांगळा) असें म्हणतात.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP