शुक्रवह स्त्रोतस - शुक्रावृत वात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
शुक्रावेगोऽतिवेगो वा निष्फलत्वं च शुक्रगे ।
च.चि. २८/६८ पान १४५३
शुक्रावृत वात
शुक्रावृत वातामध्यें शुक्राचा वेग त्वरेनें येतो व प्रतिबद्ध होतो व गर्भोत्पत्ती होत नाहीं. निष्फलत्व या शब्दानें मैथुन-शक्ति नष्ट होते असाही अर्थ करतां येईल. कारण `फल' हा शब्द वृषणासाठी लावला जातो.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP