मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र| अनुक्रमणिका श्रीसिद्धचरित्र प्रस्तावना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचवीसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठ्ठाविसावा अध्याय एकोणतिसावा अध्याय तिसावा अध्याय एकतिसावा अध्याय बत्तिसावा अध्याय तेहतिसावा अध्याय चौतिसावा अध्याय पस्तिसावा अध्याय छत्तिसावा अध्याय सदतिसावा अध्याय अडतिसावा अध्याय एकोणचाळिसावा अध्याय चाळिसावा श्रीसिद्धचरित्र - अनुक्रमणिका श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला गेला. Tags : pothishreepatinathsiddha charitraपोथीश्रीपतिनाथसिद्धचरित्र अनुक्रमणिका Translation - भाषांतर ॥ॐ श्री:॥अध्याय१. मंगलाचरण२. श्रीगुंडामहाराजांचे शिष्य श्री रामचंद्रमहाराज बुटी यांची गिरनार पर्वतावर तपश्चर्या परमगुरु चुडामणींचें दर्शन व उपदेश ३. सहज समाधियोग व संप्रदाय सांगणेबद्दल श्रीआदिनाथ शंकरांना आदिशक्तीची विनंति ४. श्रीशंकराचा पार्वतीस उपदेश त्याच वेळी मत्स्येंद्र नाथांचे श्रवणहुंकार-त्यांस आदिनाथांची जगदुद्धारार्थ संचाराची आज्ञा ५. श्रीमत्स्येन्द्रनाथांचे बत्तीस शिराळें येथें आगमन. विप्र-स्त्रीस विभूतिप्रसाद६. श्रीगोरक्षनाथांचें दिव्य जन्मकथन ७. मत्स्येन्द्रांचा गोरक्षांना वेदगुह्य ज्ञानोपदेश ८. सांप्रदायिक सोऽहं अद्वय राजयोगाचें विवरण ९. श्रीगोरक्षांचें कोल्हापुरीं आगमन सोटा झोळीचा भिक्षेसाठीं संचार - श्रीदत्तात्रेय सोटा झोळी अडवितात. दत्त गोरक्ष भेट - कर्हाड येथें भगवंता यादव यास गोरक्षनाथांचा अनुग्रह - उज्जयिनीच्या राजास सहज-योगाचा उपदेश १०. मत्स्येन्द्रनाथांचे सिंहलद्वीपास गमन-स्त्रीराज्याच्या राणीस सांप्रदायिक सोऽहं दीक्षाप्रदान ११. गोरक्षनाथांची तीर्थयात्रा - काशीक्षेत्रांत आगमन - सद्गुरु मत्स्येन्द्रनाथांच्या दर्शनाची उत्कंठा - कानीफनाथांची भेट - उभयतांना परस्परांकडून निजगुरुंचा शोध लागतो १२. गोपीचंद मैनावती कथा - कानीफ-जालंदरनाथांची भेट - १३. स्त्रीराज्यांत गोरक्ष-मत्स्येन्द्र भेट - राणीचें समाधान - उभयतांचें लाहोरला गमन १४. नंदराम वाण्यास जीवदान - गोरक्षांकडून सोऽहं राजयोगाचा उपदेश १५. जयपुरांतील श्रीमस्त्स्येंद्र - गोरक्षांचें लीलाचरित्र-वर्णन १६. मत्स्येंन्द्रनाथांचा अखंड समाधि-योग व स्थानमहिमा -१७. शिराळें ग्रामीं गोरक्ष चिंचवृक्षाचें माहात्म्य-गोरक्षांचा गहिनीनाथांना अनुग्रह-निवृत्ती ज्ञानदेवांना नाथपंथाची दीक्षा - ज्ञानेश्वरमहाराजाचा देवचूडामणींना अनुग्रह - पुढे त्यांचे श्रीबुटी महाराजांस कृपाशिर्वाद१८. गिरनार पर्वतावर श्रीदेव - चूडामणींचा रामचंद्र बुटींना सोऽहं अद्वय राजयोगाचा सविस्तर उपदेश व परत स्वग्रामीं नागपूर येथें जाण्याचा आदेश १९. श्रीगुंडामहाराज देगलूरकर यांचें लीलाचरित्र - पंढरींतील सुंठवड्याचा चमत्कार - पीरबाच्छाची कथा - (वीरेश) वीराप्पांची हकीकत - जळोजी-मळोजी साधु-शेवटच्या बाजीरावाची श्रीगुंडाख्यसिद्धांस अनुग्रहार्थ प्रार्थना २०. बाजीरावास मंत्रोपदेश - वासुदेवास शाल दिली - अहितचिंतकाची मूठ परतविली - वीराप्पांनीं दोन्ही मुठी स्वीकारल्या - श्रीगुंडामहाराज समाधिमिषानें धर्मपत्नीची सेवा परीक्षा घेतात - पंढरींत महानिर्वाण २१. श्रीमहादेवबोवा चिंचणीकर यांची आपले गुरुबंधु श्रीरामचंद्र बुटी यांचेजवळ सोऽहं सांप्रदायिक दीक्षेसाठीं प्रार्थना २२.श्रीमहादेवबोवांना अनुग्रह - तीर्थयात्रेची आज्ञा - श्रीसिद्ध महादेवनाथांचा संचार - बहेबोरगांव येथें एका अधिकारी स्त्रीस अनुग्रह व इतर लीलाप्रसंग २३. महादेवनाथांचे बहेक्षेत्रीं वास्तवय चाफळ येथें श्रीहनुमंतदर्शन - आणखी कांहीं सिद्धलीला प्रसंग २४. एका कामपीडित तरुण विवाहितेला एकान्तांत श्रीमहादेवनाथांची सोऽहं सहजसमाधि योगदीक्षा. स्त्रीचा पश्चात्ताप, वैराग्य व उद्धार २५. श्रीरामचंद्रयोगी तिकोटेकर महाराजांच्या पूर्वजांचें वर्णन २६. रामचंद्रयोगी महाराजांचें बंधु व पितु:श्री यांचें चरित्रकथन २७. तिकोटेकर महाराजांचा जन्म - बाळलीला - सद्गुरुप्राप्तीसाठीं गाणगापुरीं जाण्याचा निश्चय २८. श्रीतिकोटेकर पितापुत्र - संवाद - संन्यस्त पित्याचें निर्याण २९. श्रीरामचंद्रयोगी तिकोटेकर महाराजांचें गाणगापुरी गमन - अनुष्ठान - श्रीदत्तप्रभूंचा दृष्टांत - दृष्टांतात सद्गुरु महादेवनाथांचें दर्शन ३०. श्रीमहादेवनाथांची चिंचणीस प्रत्यक्ष भेट - श्रीगुरुंचें ज्ञानेश्वरीवर निरुपण - तिकोटेकरांची तत्त्वजिज्ञासा ३१. रामचंद्रयोगींना सांप्रदायिक सोऽहं दीक्षा - सहजसमाधियोग मायाब्रह्माचें विस्तृत विवरण ३२. चारी देहांचें निरसन - प्रणव व महावाक्याचें विवेचन - श्रीमहादेव नाथांची महासमाधि ३३. धर्मपत्नी सौ. जानकी व पुत्र बळवंत ऊर्फ नरहरी यांना श्री. रामचंद्रयोगीमहाराजांचा अनुग्रह - लोकोद्धारास प्रारंभ ३४. बेवनूर गांवचे श्रीशंकरशास्त्री यांस सोऽहं दीक्षा प्रदान ३५. मंगसोळी येथें श्रीतिकोटेकर महाराजांकडून अनेक जिज्ञासूंना सांप्रदायिक अनुग्रह - तंमाजींची श्रीगुरुसंबंधीं कुबुद्धि व पश्चात्ताप ३६. महायोगिनी गोदामाई कीर्तने यांचें संक्षिप्त चरित्र ३७. सदलगे येथील श्रीपादभटजींची हकीकत - कुरुंदवाडकरांकडून श्रीरामचंद्रयोगी महाराजांस तिकोटे येथें गृह व भूमिप्राप्ति - महाराजांचें अक्कलकोट येथें वास्तव्य - मालोजी राजांस अनुग्रह - तिकोटे येथें समंधपीडा निवारण३८. विजापूरच्या कलमडीकरांना अनुग्रह - त्यांचें अपमृत्युनिवारण - तोरगळ येथें श्रीतिकोटेकर महाराजांचा सुभानराव राजास अनुग्रह - उगार मुक्कामांतील चमत्कार - कोल्हापूरला सौ. जानकीबाईंकडून एका मृत बालकाचा पुनर्जन्म - अक्कलकोटीं श्रीरामचंद्रयोगीच्या सन्निध ऋद्धिसिद्धींचें दर्शन ३९. श्रीपतिकृत श्रीसद्गुरुंची स्तुति व प्रार्थना ४०. समग्र ग्रंथाची अवतरणिका, श्रीमहादेवनाथ समाधीचा जीर्णोद्धार, उपसंहार. N/A References : N/A Last Updated : February 19, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP