मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता| गणेश हरि पाटिल गाणी व कविता कृष्णाजी नारायण आठल्ये अहिराणी काव्य आम्बराई नव कवी प्रल्हाद केशव अत्रे बहिणाबाई चौधरी बालकवी कवी बांदरकर कवी बी बा.भ.बोरकर ग. दि. माडगूळकर राम गणेश गडकरी श्रीराम विठ्ठल गायकवाड गोपाळ गोडसे शाहीर हैबती अनंत काणेकर केशव दत्त केशवसुत नाट्यसंगीत श्री कृष्णदासांची कविता कुसुमाग्रज माधव ज्युलियन मध्वमुनीश्वरांची कविता मंदार मंजिरी शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर मोरोपंत नागोशीकृत सीतास्वयंवर नरहरि निरंजन माधव ग.ह.पाटील अनंत फंदी शब्द फुलोरा शाहीर प्रभाकर रघुनाथ पंडित रामजोशी श्रीरंगनाथस्वामी सगनभाऊ साने गुरूजी विनायक दामोदर सावरकर केशवस्वामींची कविता स्फुट कविता संग्रह भा. रा. तांबे वामन पंडित वेदान्त काव्यलहरी श्री विष्णुदासांची कविता शब्दाचें असे कारण । शब्दु... निघे दंडका राम कोदंडपाणी;... भरत जवळि नाहीं; मातुलगराम... कृष्ण म्हणे पार्था हा आला... भला जन्म हा तुला लाधला खु... कोठें गेले थोर पृथ्वीपती ... विठ्ठल भगवंत लेंभे सवाई दु:ख पुरे रमणीय पाह... पद प्रसन्न फुलल्या फुलां... ढगापाठीमागें ढग जमुनि हे ... सागराची बाव । पहाडाची धाव... कृष्णाजी नारायण आठल्ये धन्य ! धन्य ! आज धरा धवलर... दत्तात्रय कोंडो घाटे गणेश हरि पाटिल भवानीशंकर पंडित दा. अ. कारे शंकर बळवंत चव्हाण दिवस सुगीचे सुरू जाहले ओल... गिरीश तळहातीं शिर घेउनिया दख्खन... अरविंद धडधडा झडे चौघडा, गडावर चढ... नारायण वामन टिळक जाहली घाई सांग ना, सुचत न... कांटेरी वेलीचें जाळें रठ्... कोंडुनि नभभांडारीं पडली, ... करवंदीच्या जाळींत घोस लो... हृदयींच्या अंधारांत लाविय... गणेश हरि पाटिल मराठी शब्दसंपत्ति Tags : marathipoemकवितामराठी तिथें Translation - भाषांतर ( जाति मंजरी )फुलतात वल्लरी रानजाइच्या तिथेंदरवळे गन्ध त्यामुळें भान हरपतेंचहुबाजुं टेकड्या, खालाटिंत पाझरे --सानुली झरी, तिथ चिंवचिंवती पाखरें १वार्यावर डुलती सोनावळिचीं फुलेंवाजविती तरवड - बाळें निज खुळखुळेचिमुकली झेण्डुची बहीण मखमल डुलेगोकर्ण आपुलीं झुलवि निळां कुण्डलें २कांटेरी वेड्या रुक्ष तिथें बाभळीज्यांवरी घरकुलीं न्हाव्यांचीं लटकलींकरडांसह तेथें बागडती शेरड्याकल्कलाट करती झाडांवर भोरड्या ३पिकलेलें मोठें कंवठ खालती पडेआवाज ‘ धप्प ’ मग घुमतो चोंहींकडेपांखरें गाति, किरकिरति रानचे किडेतेथला असा एकांत मला आवडे ४आसपास बेटें निवडुंगांचीं तिथेंघायपात भोंतीं सम्शेरी रोखितेशेजारुनि गेल्या अरुंद पान्धींतुनीरहदारी चाले बाजाराच्या दिनीं ५झाडींत तेथल्या शिरल्यावर वाटतेंराहतों जादुच्या अद्भूत बेटामध्यें मज बाळपणीं जी मौज तिथें वाटलीतीच ती आजही अनुभविअतों त्या स्थळीं ६मी काल पाहिला हिरवा जेथें मळापाहिला आज बांधिला तेथें बंगलाओसाड जाहलीं खेडीं मी पाहिलींउत्कर्ष पावलीं शहरें मी पाहिलीं ७मी कितीक स्थित्यंतरें जगीं पाहिलींतीच ती स्थिती नांदते मात्र त्या स्थळींअधिकांश याहुनी असतिल रम्य स्थळेंस्वाभावि परि मज आकर्षण तेथलें ८ N/A References : N/A Last Updated : January 22, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP