ग.ह.पाटील

स्फूर्तीचा वसंतकाळ जेव्हा कवी अनुभवतो, तेव्हा त्याच्या काव्याला बहार येते. ग.ह.पाटील हे बालगीतकार होत.

  • ग.ह.पाटील - लिंबोळ्या
    ’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहे.
: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A
Last Updated : 2008-05-19T07:40:04.1570000