मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य| श्री शंकराचार्य आरती श्रीमद् आद्यशंकराचार्य श्री शंकराचार्य वंदना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा श्री शंकराचार्य आरती श्री शंकराचार्य आरती निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र. Tags : marathipothishakaracharyaआरतीपोथीमराठीशंकराचार्य श्री शंकराचार्य आरती Translation - भाषांतर जयदेव जयदेव आदिशंकरा श्री आदिशंकरा अज्ञानासि हरुनि उद्धरिसी जगता जयदेव जयदेव ॥ध्रु०॥जगती झाले थोर ज्ञानावतार व्यासांनंतर प्रकटे आदिशंकर भाष्यकारा पुसतु ज्ञानेश्वर बोले ब्रह्मानंदी डुंबून वारकरी चाले जयदेव जयदेव ........ ॥१॥नस्तिक मत करिती श्रुतिमत उध्वस्त त्यांचे खंडन करुनि स्थापिसी वेदांत अज्ञानाने जगती पडल्या ज्या रुढीमोडुनि सांगसी सर्वा ज्ञानाची प्रौढी जयदेव जयदेव ........ ॥२॥स्तोत्रे सुंदर रचुनी सामान्यांसाठीभक्तिमार्गी त्यांची रुचि तू वाढविसीचित्तशुद्धी साधुनि पावती सन्मार्गासामान्यासही ज्ञानबोध तूं केला जयदेव जयदेव ........ ॥३॥ज्याचेपासुनि उगवे ज्ञानाचा स्त्रोत गुरु त्यासी मानावे पुसूं नये जात काशीक्षेत्री रचुनि मनीषापंचक सर्वांसाठी केला अद्वैतबोध जयदेव जयदेव ........ ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP