Dictionaries | References

वेणी

   { veṇī }
Script: Devanagari

वेणी

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 
VEṆĪ   A nāga (serpent) born in the family of Kaurava. This serpent fell in the sacrificial fire of the serpent sacrifice of Janamejaya, and was burnt to death. [M.B. Ādi Parva, Chapter 57, Stanza 12] .

वेणी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : भेड़, भीड़, देवताड़, चोटी

वेणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : any braid or complication of a few single threads. v घाल.

वेणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A braid.
वेणीफणी  f  Combing and braiding the hair.

वेणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  फुले वेणीप्रमाणे दोर्‍यात गुंफून केलेला गजरा   Ex. तिने आंबाड्याभोवती वेणी घातली.
 noun  डोक्याच्या केसांचे तीन किंवा अधिक पेड एकात एक विशिष्टप्रकारे गुंफून केलेली केसांची बांधणी   Ex. आईने तेल लावून एक घट्ट वेणी घालून दिली.
MERO MEMBER COLLECTION:
केस
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবেণী
bdखानाय लेमसाय
benবেণী
gujચોટલા
hinचोटी
kanಜಡೆ
kasلوٹ
kokविणी
malമുടി പിന്നല്‍
panਗੁੱਤ
sanवेणिका
tamஜடை
urdچوٹی
 noun  अंबाड्यात खोचण्याचे अर्धचंद्राकार शिरेभूषण   Ex. तिने रत्नजडित वेणी घातली आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benচোটি
kokआंटी
oriଜୁଡ଼ାଫୁଲ
tamதலை ஆபரணம்

वेणी

  स्त्री. १ डोक्याचे केंस , वाख इ० चे तीन किंवा अधिक पेड एकांत एक विशिष्टप्रकारें गुंतवून सर्पाकार केलेला आकार ; अशा प्रकारची रचना , बांधणी . ( क्रि० घाळणें ). देव्हढियां वेणियां खोविलियां - शिशु ६५४ . २ गुंतागुंत . तिहीं पुसली योगाची वाहाणी । ताता हें गुण चीत्ताची वेणी । - भाए ६७० . ३ पाण्याचा अरुंद ओहळ ; प्रवाह . ४ नद्यांचा संगम ; त्रिवेणी संगम . ५ पंक्ति ; रांग . ६ फुलें वेणीप्रमाणें दोर्‍यांत गुंफून केलेला ( बायकांनीं खोपा - अंबाडा या भोंवतीं घालण्याचा ) गजरा . ७ वेणीफणी पहा . शाळा तुझी सकाळीं । वेणी नाहीं झालेली । - अभिनयगीत . ८ करवतीची वेणीसारखी दिसणारी धार . [ विणणें ]
०करणें   करविणें - वेणी घालणें . तों गुरुपत्नी न्हावुनि वेणी करवीत बैसली होती । - मोआदि २ . ११८ .
०दंड  पु. ( काव्य ) वेणीचा पट्टा , शेपटा . वेणीदंड काढिला । गळफांस वेगीं घातला ।
०दान  न. प्रयागक्षेत्रांत सुवासिनीनीं आपल्या वेणीचीं दोन बोटें लांबीचीं अग्रें कापून त्रिवेणीस केलेलें दान ; किंवा या दानाचा विधि ( सर्वास या क्षेत्रीं मुंडन सांगींतलें आहे पण सुवासिनीनीं फक्त दोन बोटें लांबीची वेणी कापून गंगेला अर्पण करावयाची असते . - तीप्र ९३ . )
०दार वि.  वेणीच्या आकाराचा . एका लाकडाचे फळीस वेणीदार खिळे मारून सुरा करतात . - विक्षिप्त १ . ८३ .
०फणी  स्त्री. केसांना तेल लावणें , ते विंचरणें , त्यांची वेणी घालणें , कुंकू लावणें , डोळयांत काजळ घालणें इ० स्त्रियांचा प्रसाधनविधि . ( क्रि० करणें ; होणें ). ( सामा . ) स्त्रियांचा सकाळचा शरीरमंडनविधि . तुझी वेणीफणी सुध्दां अजून झाली नाहीं . - अमात्यमाधव . [ वेणी + फणी ; तुल० सं . वेणीप्रवेणी ]

वेणी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
वेणी  f. f. = वेणि, a braid of hair &c., [MBh.] ; [Kāv.] &c.
   a stream, current, [L.]
वेणी-संहार   an abridgement of the title (See below), [Sāh.]
ROOTS:
वेणी संहार
   Lipeocercis Serrata, [Car.]
   a dam, bridge, [L.]
   a ewe, [L.]
   N. of a river, [Hariv.]
   N. of wk.[Cat.]

वेणी

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
   See : देवदाली, वेणिका, देवताडः, जलौका

Related Words

वेणी   वेणी करणें   वेणी एवं वेणीस्कंद   वेणी गांडि होडि, तिगेली मर्जी जोडी   दीड पाव वेणी आणि तीन पाव गंगावन   ewe   hirudinean   bloodsucker   leech   crowd   setting of teeth   बटवेणी   वळेसर   प्रावेण्य   टोपरवेणी   अगूळ   अगवळ   झिबी   पठाडी   खाँचण   कबरांबर   एकपेडी   कृष्णग्रंथि   केसोळी   वेणिमाधव   वेणीफणी करणें   गुंतवळ   गुंफ   गुंफणी   त्रैवण   तीनपेडी   लथाबळ   मेंडल   अप्पाधप्पा   धम्मिल   कुवेणा   विणी   गुफ   चुटला   वागुर   माली सठयो फुललेशे, कांइ चोटलि तो नहीं लेशे   हळी   taenia   खोपा   गंगावन   एकवेणी   अडीच   braid   कंगवा   केसाळी   विकेशी   शेवतें   अबोली   भट्टनारायण   रकटा   हडकणें   खोंपा   विणणें   गुंफणें   त्रिवेणी   घसण   वेणिका   जुंबडा   जुंबडें   जुंबाड   जुंबाडा   जुंबाडें   जुंभाड   लसलसणे   केवडा   शेंप   रज्जु   कोंडा   केंस   सडक   fish   टोप   बट   नाहण   नाहाण   knot   उगळणें   वेणि   शेप   संकीर्ण   दांड   अंजन   भांग   प्रयाग   कळी   केस   वेड   यमुना   ति   केश   जग   मूळ   अग्र   कान   घर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP