Dictionaries | References

रहाणें

   
Script: Devanagari
See also:  रहाण

रहाणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
rahāṇēṃ v i See this word under the form राहणें; although both the forms are approved.

रहाणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See राहणें.

रहाणें     

क्रि.  राहणें पहा . [ सं . रह = थांबणें ]
 न. 
( कों . ) अंगांत दैवत आणवून बोलविणें , एखाद्याच्या अंगीं पिशाच्चाचा संचार व्हावा म्हणून देवभगत जो वाद्यांचा गजर करतात तें . ( क्रि० घालणें ; माजवणें ). केले समंधाचे सायास । राहाणें घातलें बहुवस । - दा ३ . ३ . ४४ .
( ल . ) एखादा मनुष्य मरुं घातला किंवा मेला असतां होणारी रडारड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP