Dictionaries | References आ आबाळ Script: Devanagari See also: आबळ , आबळा , आबाळी Meaning Related Words आबाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Careless keeping or treatment; neglect. आबाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Neglect, careless keeping. आबाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अनादर , अवहेलना , उपेक्षा , कानाडोळा , दुर्लक्ष , निष्काळजीपणा , हयगय , हलगर्जीपणा , हेळसांड , क्षुद्र लेखणे ;ना. दुर्दशा , हाल . आबाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun निगेचा अभाव Ex. हा घोडा खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे खंगला. SYNONYM:हेळसांड अनवस्था आबाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. हेळसांड ; हयगय ; निगेचा अभाव . आबळ पहा . हा घोडा खाण्यापिण्याचे आबाळीमुळें खंगला , एरव्हीं चांगला आहे .अन्नवस्त्रादि पदार्थांच्या अभावमूलक विपत्ति ; आपत्काळ .फजीती ; दुर्दशा ; हाल . करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी ॥ - तुगा ५७७ . [ अ + बाळगणें ; सं . अ + पाल ; का . बाळ = सुखांत रहाणें ; सिं . अबालो = मित्रहीन ] आबाळणें - क्रि . हयगय करुन , दुर्लक्ष करुन वागविणें ; हेळसांड करणें . Related Words आबाळ अनवला आबळा खाण्यामुळे हीनशक्त होणें आहे रतन, पण पाहिजे जतन गोरूं आनि चेर्डु परक्या हातांतु घालनये समाईक घोडें पाण्यावांचून मेलें अनिगूती अबगाळला आबळ हेळसांड घरीं नाहीं औरस, बाहेर मात्र चौरस अनिगा अनिघा अवोज चैनीच्या वस्तूंची खरेदी, खाण्याला आली उपाधी तोळामासा आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा आबळागोबळा आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर उलबक अनिगूत अवजतन गरीबाची मरूं नये बायको नि श्रीमंताचे जळूं नये घर बाराची माय खाटल्यावर जीव जाय अबळ आईचे दूध मणगटी खेळविणें धन्याला धत्तोरा आणि चाकराला, चोराला मलीदा दुर्लक्ष तारंबळ हयगय उबगणें अनवस्था अनास्था तारांबळ बे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP