Dictionaries | References

आबळा

   
Script: Devanagari
See also:  आबळ , आबाळ , आबाळी

आबळा     

 स्त्री. आबाळ ; हयगय ; हेळसांड ; हलगर्जीपणा ; दुर्लक्ष्य ; उपेक्षा . ज्याची सारखी आबळा चालली आहे - नि १०६९ . ( क्रि० होणें ; करणें . ) आबाळ पहा . [ सं . अ + पाल ; अ + म . बाळगणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP