Dictionaries | References

धांव

   
Script: Devanagari
See also:  धाव

धांव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. धांव घेणें To quicken pace; to begin to run. धांव मारणें To ask an exorbitant price.

धांव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The extent or distance of a run. The iron band of a wheel, the tyre. The inclined plane at a drawwell. Extent of ability; utmost stretch of one's means.
धाव घेणें   To begin to run.

धांव     

 न. ( गो . ) कुंपणाचे दार .
 स्त्री. १ धूम ; पळणे ; शर्यत ; जोराने चालण्याचा प्रकार . ( क्रि० मारणे , ठोकणे , मोडणे , जिरणे , खचणे , संपणे ). २ पळण्याने आक्रमिलेली जागा , अंतर , मजल . एथून त्याचे घर धांवभर आहे . ३ गाडीच्या चाकाच्या परिघाला बसवितात ती लोखंडी पट्टी . ( क्रि० मोडणे ). ४ मोटेचे बैल ज्या उतरणीने चालतात ती वाट ; मोटेचा उतार . ५ ( ल . ) सामर्थ्याची , संकल्पाची ; परमावधि ; मनाची तयारी , उडी . ह्या लग्नास हजार रुपये खर्चू इतकी आमची धांव . ६ जास्तीत जास्त अपेक्षा , कल्पना . आमच्या मते सगणास पांच रुपये पडावे पण तूं फार धांव मारतोस . ७ प्रगति ; जाण्याची , वाढण्याची मर्यादा . अंधळ्याची धांव कुडापावेतो ; सरडाची धांव कुंपणापावेतो ; मनुष्याची धांव राजापर्यंत . तया मीवांचूनि धांव । आनौती नाही । - ज्ञा १२ . ७९ . [ सं . धाव ] धांव घेणे - १ पळण्यास आरंभ करणे . २ धांवत , जलदीने जाणे .
 स्त्री. बीळ ; भोंक ( साप , उंदीर यांचे ). काय मुख पेंव श्वापदांची धांव । - तुगा ९०४ .
०घालणे   जोराने धांवून जाणे . तैसाचि मित्रदेवहि पार्थावरि धांव आग्रहे घाली । - मोकर्ण १७ . ३ . धांव घाली आई । आतां पाहातीस काई । - तुगा ८३३ .
०कारु  पु. १ धांवणारा पळणारा . २ पाठीराखा . [ धांव + करणे ]
०चाल  स्त्री. ( कों . ) जोराची चाल ; धांवत जाणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP