Dictionaries | References

धाव

   { dhāva }
Script: Devanagari
See also:  धांव

धाव

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

धाव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . धांव घेणें To quicken pace; to begin to run. धांव मारणें To ask an exorbitant price.
   dhāva m f A certain soft, red stone. Baboons are said to draw it from the bottom of brooks, and to besmear their faces with it.

धाव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The extent or distance of a run. The iron band of a wheel, the tyre. The inclined plane at a drawwell. extent of ability; utmost stretch of one's means.
धाव घेणें   To begin to run.

धाव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जोराने चालण्याचा प्रकार   Ex. रामाने आवाज ऐकून त्या दिशेने धाव घेतली.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  जाण्याची, वाढण्याची मर्यादा   Ex. त्याची धाव बाता मारण्यापुरतीच आहे.
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  एका त्रिफळ्यापासून दुसर्‍या त्रिफळ्यापर्यंत पळाले असता किंवा चेंडू सीमे बाहेर टोलवले असता क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला मिळणारा गुण   Ex. संघाचा एकशे पन्नास धावा झाल्या.
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
gujરન
hinरन
kokरन
oriରନ୍‌
panਰਨ
urdرن , دوڑ
   see : चाल

धाव

  स्त्री. धूम ; पळणे ; शर्यत ; जोराने चालण्याचा प्रकार . ( क्रि० मारणे , ठोकणे , मोडणे , जिरणे , खचणे , संपणे ). २ पळण्याने आक्रमिलेली जागा , अंतर , मजल . एथून त्याचे घर धांवभर आहे . ३ गाडीच्या चाकाच्या परिघाला बसवितात ती लोखंडी पट्टी . ( क्रि० मोडणे ). ४ मोटेचे बैल ज्या उतरणीने चालतात ती वाट ; मोटेचा उतार . ५ ( ल . ) सामर्थ्याची , संकल्पाची ; परमावधि ; मनाची तयारी , उडी . ह्या लग्नास हजार रुपये खर्चू इतकी आमची धांव . ६ जास्तीत जास्त अपेक्षा , कल्पना . आमच्या मते सगणास पांच रुपये पडावे पण तूं फार धांव मारतोस . ७ प्रगति ; जाण्याची , वाढण्याची मर्यादा . अंधळ्याची धांव कुडापावेतो ; सरडाची धांव कुंपणापावेतो ; मनुष्याची धांव राजापर्यंत . तया मीवांचूनि धांव । आनौती नाही । - ज्ञा १२ . ७९ . [ सं . धाव ] धांव घेणे - १ पळण्यास आरंभ करणे . २ धांवत , जलदीने जाणे .
   पुस्त्री . १ एक प्रकारचा मऊ आणि तांबडा दगड ; गेरु ; काव . २ माकडे तोंडास तांबडा रंग लावतात तो .
०घालणे   जोराने धांवून जाणे . तैसाचि मित्रदेवहि पार्थावरि धांव आग्रहे घाली । - मोकर्ण १७ . ३ . धांव घाली आईआतां पाहातीस काई । - तुगा ८३३ .
०कारु  पु. १ धांवणारा पळणारा . २ पाठीराखा . [ धांव + करणे ]
०चाल  स्त्री. ( कों . ) जोराची चाल ; धांवत जाणे .

धाव

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
धाव  mfn. mfn. washing, cleansing (end of a compound.*">ifc.; cf.असि-, चैल-)
धाव  m. m. see दन्त-.

धाव

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
धाव [dhāva] a.  a. (At the end of comp.) washing, cleaning &c.

धाव

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
धाव (उ) धावु   r. 1st cl. (धावति-ते)
धाव (उ) धावु   1. To go or move.
धाव (उ) धावु   2. To run.
धाव (उ) धावु   3. To cleanse.
धाव (उ) धावु   4. To be clean or pure.
धाव (उ) धावु   With अनु.
धाव (उ) धावु   1. To know.
धाव (उ) धावु   2. To run after.
धाव (उ) धावु   With अभि prefixed. To approach, to come before.
धाव (उ) धावु   With आङ्, To alight.
धाव (उ) धावु   With परि, To run fast.
धाव (उ) धावु   With वि, To shed or sprinkle. With सम् and उप, To run to meet. जवे शुद्धौ अक० शुद्धिकरणे संमार्जने च सक० भ्वा० उभ० सेट् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP