Dictionaries | References

केकाणें

   
Script: Devanagari

केकाणें

  न. दोरखंड . - शर ?
  न. केकाण नांवाच्या देशांतील घोडा ; घोड्याचा एक प्रकार . ' जालौरीचें केंकाणे थोरुं । ' - शिशु ९३७ . २ एकदेश . - अश्वप . १ . ३७ . ३ दौड ; धांव ? - शर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP