Dictionaries | References ध धावा Script: Devanagari See also: धांवा Meaning Related Words धावा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आक्रमण धावा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 for instant aid, invocation. Ex. नाहीं माझा धावा पडियेला कानीं ॥ कोठें चक्रपाणि गुतले ती ॥. 2 A song or piece of poetry in which a deity is invoked. The word धावा recurs throughout it. धावा मारणें To cry out Help! help! run! run! à moi! धावा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Invocation. A song. धावा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. - आळवणी , प्रार्थना , विनवणी ( संकटातून सोडवण्यासाठी केलेली ). धावा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मदतीला धावून येण्यासाठी केलेली विनवणी Ex. स्त्रियांनी न्याय मिळण्यासाठी राजाचा धावा केला. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धांवाWordnet:asmঅনুনয় বিনয় bdरैखाथिनि थाखाय गाबख्रावनाय hinदुहाई kanಕರುಣ ಕೂಗು kasفٔریاد malനിലവിളിക്കൽ mniꯀꯧꯗꯨꯅ꯭ꯍꯥꯏꯖꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ nepधन्यवाद oriଗୁହାରି panਦੁਹਾਈ tamஅபயக்குரல் urdدہائی , فریاد See : आराधना धावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मदतीला धांवून येण्यासाठी ( परमेश्वराची ) केलेली विनवणी , प्रार्थना . सर्व प्रकारी करी धांवा । - ज्ञा १८ . १७५९ . नाही माझा धांवा पडियेला कानी । कोठे चक्रपाणी गुंतलेती . २ प्रार्थनेचे पद , गाणे . [ म . धांवणे ; हिं . ]०मांडणे मदतीला ( धांवा ! धांवा ! ) धांवून या अशा आरोळ्या मारणे - ठोकणे . ( सामाशब्द )०करी पु. धांवा धावा अशा आरोळ्या मारणारा ; मदतीची याचना , प्रार्थना करणारा . - धांव स्त्री . घाईने इकडे तिकडे पळणे ; पळापळ ; गडबड ; गोंधळ , मदतीची खटपट . एखाद्या गोष्टीवर ताबडतोब उपाय करण्यासाठी धांवपळ करणे . [ धावणे ] - दवडा धावदवडा पहा . धावा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun सेनाको पहिलो धावा Ex. विपक्षी धावाका लागि तयार थिएनन् ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हमला चढाइWordnet:bdसिगांग्रो गाग्लोबनाय benপ্রথম আক্রমণ gujઅગાડી kasگۄڑنہُک حَملہٕ kokआघाडी mniꯃꯥꯡꯂꯣꯝꯗ꯭ꯆꯪꯁꯤꯟꯗꯨꯅ꯭ꯂꯥꯟꯗꯥꯅꯕ oriଆଗୁଆ ଆକ୍ରମଣ tamமுதல் தாக்குதல் telముట్టడి Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP