Dictionaries | References

ठाण

   
Script: Devanagari

ठाण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
run off from his stall--a horse.

ठाण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A horse-stall. Place, spot, region.
ठाण चाळणें-ढळणें-हालणें-डगडगणें   &c. To lose firmness of seat, thence, generally, to slip from, or totter or waver in, one's post or place.
ठाण मांडणें   To take up a fixed station, stand, or seat.
ठाण सोडणें   To quit or leave one's station or seat. To decamp and abscond.

ठाण     

ना.  जागा , ठिकाण , स्थान ;
ना.  आसन , बैठक ;
ना.  - कापडाचा तागा .

ठाण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कोर्‍या कापडाची मोठी गुंडाळी   Ex. लग्नसमारंभासाठी आम्ही एक कापडाचे ठाण आणले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तागा
Wordnet:
asmথান
bdथान
benথান
gujતાકો
hinथान
kanಥಾನ್
kasتھان
kokपेस
malറോള്‍
mniꯐꯏ꯭ꯃꯀꯣꯜ
nepथान
oriଥାନ
panਥਾਣ
tamநீளமான துணி
telథాను
urdتھان , کپڑےکاتھان
noun  बाण मारताना उभे राहण्याचा एक प्रकार   Ex. तो ठाण माडून शिकार करण्यासाठी बसला
See : पागा

ठाण     

 न. १ घोडें बांधण्याची जागा ; तबेला ; गोठा . तानाजी सुभेदार जैसा ठाणांत । - ऐपो ५२ . २ बाण मारतेसमई उभें राहण्याचा एक प्रकार ; ( एक गुडघा जमीनीवर टेंकून इ० ) शरीराची ठेवण , पवित्रा . करीं धनुष्यबाण अंतरी बिंबलें ठाण । - दावि १६४ . ३ महालांतील मुख्य गांव , ठाणें . ४ स्थान ; जागा ; प्रदेश . पावे जैसा चिंतिलें ठाण । धक्का ; ठिकाण ; जागा ; आसन ; बैठक ( घेतलेले , राखलेलें , टाकलेलें , गमाविलेलें इ० ). ( या अर्थी क्रि० चालणें ; ढळणें ; हालणें ; डगडगणें = आसनावरचें स्थैर्य नाहीसें होणें चालणें ; ढळणें ; हालणें ; डगडगणें = आसनावरचें स्थैर्य नाहींसें होणें ( - विशेषत : घोडयावरील ); ( ल . ) आपल्या स्थानावरून घसरणें ; डळमळणें . ठाण न चळे रणींहून । ५ ( ल . ) धैर्य . ६ आकृति ; शरीराचा आकार किंवा बांधा . तुझें ठाण केवढें । - ज्ञा ११ . २७४ . [ सं . स्थान ; फ्रें . जि ठन ] ( वाप्र . )
 न. कापडाचा तागा .
०मांडणें   आसन सोडणें ; पलायन करणें ; तळ सोडणें ; खुंटा उपटून ( घोडयानें ) पळून जाणें . सामाशब्द - ठाणई - स्त्री . ( व . ना . ) लांकडाची समई ; वर पणती ठेवण्याची लांकडी घडवंची . टाणक - न . ठिकाण ; स्थान ; उतरण्याची किंवा राहण्याची जागा ( ठाणें शब्दासारखा हा फारसा प्रचांरांत नाहीं ); किरकोळ व ग्राम्य देवतांचें ठिकाण ; देवस्थान ; देऊळ . जागोजागीं खंडोबाचीं ठाणकें आहेत . ठाणगा - पु . १ ( कों . ) किल्ल्यांतील नायकवडी ( किल्लेदाराच्या हाताखालचा ). २ तालुक्याच्या ठाण्यांतील जमाबंदीकडील शिपाई . ३ ठाणेदार . ४ ( व . ) वस्ताद ; ठक ; फसव्या .
०ठकार  न. शरीराची ठेवण . ठाणठकारें अति उत्तम । - एभा ६ . ४९ .
०दिवी  स्त्री. ठाणवई ; ठाणई ( लांकडी किंवा लोखंडी ). तेचि करूनि ठाणदिवी । - ज्ञा ६ . २३ .
०पट्टा  पु. ठाणास बांधावयाचा पट्टा , दोर . ठाणपट्टा व मुजाम नरम असावेत । - अश्वप १ . १२२ .
०बंद   बंदी ठाणेबंद ठाणेबंदी - स्त्री . पशूची ठाणावरील कोंडणूक , अडकवणी . - वि . ठाणावरच नेहमीं बांधून ठेवलेला ( घोडा इ० ). [ हिं . ठाणबंद ]
०माण  न. ( काव्य . ) शरीराचा बांधा , ठेवण , आकृति , ढब , तर्‍हा . सिंहाकृति ठाणमाण । - मुआदि १६ . ८२ .
०वई   ठाणवी - स्त्री . १ ठाणई पहा . हेमठाणवायावरी जडित तबकें । - मुआदि ४२ . ६२ . २ ( ल . ) खुजट बाई किंवा मुलगी .

ठाण     

ठाण मांडणें
अढळ आसन ठोकणें
स्‍थिर राहणें
घट्‌ट जागा धरून बसणें. ‘ठाण मांडिले त्रिभुवनी।’

Related Words

ठाण   ठाण सोडणें   थान   ଥାନ   ਥਾਣ   તાકો   पेस   நீளமான துணி   థాను   ಥಾನ್   റോള്‍   থান   تھان   horse barn   stable   stalls   bolt   ठान   ठानबंद   ठानबंदी   ठानमान   piece goods   थाण   गोथवड   घर करणे   थाणे   घरटणा   नहीं नहीं म्हणस, संत्रजी पसरस   देखलें तेथेच टेकले (टांकले)   आठाण   घरटण   बुंदगा   बुंदगुला   बुदगुला   तळ घालून बसणें   ठाणक   त्रिभंग   साडेतीन वस्त्रें   सनंग   तागा   अठायीं   खम   भूरुह   ताका   ठकार   ठिय्या   साडेतीन पोशाक   साडेतीन पोशाख   खेमा   बस्ता   जेठा   बुरुज   साडे   पालक   निष्ठा   गांव   गाव   तळ   भू   अंग   गो   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP