Dictionaries | References झ झोंक Script: Devanagari See also: झोक Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झोंक हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : आवेश Rate this meaning Thank you! 👍 झोंक A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. कोण्हीं कसाही शब्द सांगितला हा बोलण्याच्या झोंका- खाली नेतो. देशाकाळाचा झोंक पाहून वागावें We should conform ourselves to the requirement of time, place, and circumstances. Rate this meaning Thank you! 👍 झोंक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Inclination, leaning over. Direction, bent, bearing, tendency. An air or affected manner. A forceful sweep.झोंक पाहून वागावें. We should conform ourselves to the requirement of time, place and circumstances. Rate this meaning Thank you! 👍 झोंक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ कल ; ओळंब्यांतून एकीकडे कलणें ; झुकणें ; तोल ( क्रि० जाणें ). डोंगरावरून उतरतांना झोक गेला तर रसातळाला जाण्याची भीति . २ ( ल . ) वळण ; रोंख ; कल ; दिशा ; मोडणी ; रीत ; चाल ; वृत्ति ( सैन्य कूच करतांना , स्वभावाची , भाषणाची इ० ). वामनरावांचे बोलण्याचा झोक माझे लक्षांत आला . ३ वार्याचा मोठा झोत ; वादळाचा तडाखा , झटका . ४ झपाटा ( वस्त्राच्या पदराचा ). ५ ( ल . ) भाषणाचा प्रवाह , वेग . कोणी कसाहि शब्द सांगितला तरी हा बोलण्याचे झोंकाखालीं नेतो . श्लोक वाचण्याचा झोंक थांबवून अर्थाकडे धांवावें लागतें . - विवि ८ . ७ . १२४ . ६ प्रवृत्ति ; तालमान ; रीत . देशा - काळाचा झोंक पाहून वागावें . [ हिं . झुकणें झोक ]०चिट्टी चिठ्ठी - स्त्री . १ एखाद्यानें , एखाद्यास , एखाद्यावर काम न होण्याजोगी दिलेली चिठ्ठी ; रोखा , करारपत्र ( ज्यामुळें ती घेणाराची निराशा होईल असें ). २ ( ल . ) व्यर्थ दिलेला हेलपाटा ; कपटवचन ; खोटी आशा . ( क्रि० देणें ).०पट्टी स्त्री. पोकळवचन ; भूलथाप ; फुसलावणी . झोकचिठ्ठी पहा . ( क्रि० देणें ). झोकली बातमी - स्त्री . उडत बातमी ; हूल ; अफवा . Related Words झोंक नोंक झोंक नोक झोंक शिलेदारी झोंक, पगडीला भोंक sarcasm satire caustic remark ঝগড়া-ঝাটি ಚುಚುಮಾತು കളിതമാശകള് વિતંડાવાદ వ్యంగ్యం brilliance magnificence irony excitation excitement fervor fervour inflammation زِکھ زِکھ ପାଟିତୁଣ୍ଡ adornment grandeur grandness பரிகாசம் splendor splendour तू-तू मैं-मैं नोक झोक काँड़ी ओणव झोंकवा डुकली भाड़ धजरा हार्द्र विठठल सवशीण विठठल सवाष्ण सकी झुकांडा झोंकांडा झोंकांडें डुकळी लका नोकझोंक झोंकना कोयला झुकांडी लक्का नोंकझोंक हरद्र एकार गुलकावणी नोकझोक हार्द झोकांडी टचका होलगटणें झोक कलणें कल्लोळ कल्होळ वांक तारीप तारीफ झोला प्रद्वेषी होलगडणें खुलासा विठ्ठल झेंप झोल झोळ रोंख कल्लोल विदेघ माथव झटकारा होलिका होली तोल शरभंग भिरकंडा भिरकांडा याज नोक ओढ कोक झटका धोरण पौंड्रक कल वीरभद्र वळण वाक ब्रह्मांड. गरुड शक्ति भाव यम वैवस्वत द्रुपद Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP