Dictionaries | References घ घृत { ghṛta } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घृत Puranic Encyclopaedia | English English | | GHṚTA A King of the Aṅga dynasty. He was the son of Gharman and father of Viduṣa. [Agni Purāṇa, Chapter 277] . Rate this meaning Thank you! 👍 घृत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : घी Rate this meaning Thank you! 👍 घृत A dictionary, Marathi and English | Marathi English | | Clarified butter, ghee. Rate this meaning Thank you! 👍 घृत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Clarified butter, ghee. Rate this meaning Thank you! 👍 घृत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. तूप ; आज्य . अथवा इंद्रियें आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान घृत । - ज्ञा ९ . २४० . घृत सोडुनि कोण करिल आ तेला । - मोउद्योग ६ . ३५ . [ सं . ]०कुंभ पु. ( काव्य ). कामातुर प्रियकरा - रमणांबद्दल कवि हा शब्द वापरतात . [ घृत + कुंभ = घडा ]०कुमारी स्त्री. कोरफड ; कुमारी ; कुवारकांडें ; कुंवारी . [ सं . ]०कुल्या कल्या - स्त्री . १ ( भोजनाच्या वेळीं ) पानांत वाहणारे तुपाचे पाट ; यावरून . २ ( ल . ) ( जेवणांत ) तुपाची व इतर पक्वान्नांची समृध्दि , चंगळाई ; चमचमीत जेवण . वाजसनेयी संहितेंत ( ६ . १२ ) हा प्रयोग येतो . [ सं . घृत + सं . कुल्या = नदी , पाट ]०कुल्ल्या स्त्री. १ ( तुपाचे पाट व मधाचे पाट ) तूप व गोड पदार्थ यांची चंगळ , रेलचेल , समृध्दि . २ ( ल . ) मिष्टान्नाचें सुग्रास व चमचमीत भोजन . पुराणांचा शिमगा जेव्हांपासून सुरू झाला व भटांच्या घृतकुल्या मधुकुल्या देशांत प्रवृत्त झाल्या तेव्हापासून ... कौशल्य चट सारें पार वाहून गेलें . - नि . [ घृतकुल्या + मधु + कुल्या ]मधुकुल्ल्या स्त्री. १ ( तुपाचे पाट व मधाचे पाट ) तूप व गोड पदार्थ यांची चंगळ , रेलचेल , समृध्दि . २ ( ल . ) मिष्टान्नाचें सुग्रास व चमचमीत भोजन . पुराणांचा शिमगा जेव्हांपासून सुरू झाला व भटांच्या घृतकुल्या मधुकुल्या देशांत प्रवृत्त झाल्या तेव्हापासून ... कौशल्य चट सारें पार वाहून गेलें . - नि . [ घृतकुल्या + मधु + कुल्या ]०धेनु स्त्री. तुपाचा गोळा घेऊन त्यास गाय कल्पून त्याची पूजा करून ब्राह्मणास दान करतात ती . [ घृत + धेनु = गाय ]०पक्क पाचित - वि . तुपांत तळलेलें , शिजविलेलें ( खाद्य ). [ घृत + सं . पक्क - पाचित = शिजलेलें , शिजविलेलें ]०बुध्दि स्त्री. बुध्दीचा जडपणा ; मंद , जड बुध्दी ; बुध्दीची ग्राहकशक्ति तीव्र नसणें . ( पाण्यांत तुपाचा थेंब थिजतो किंवा फार हळू हळू पसरतो यावरून ); याच्या उलट तैलबुध्दि ( कारण तेलाचा थेंब पाण्यावर फार जलद पसरतो ). २ - वि . मंदबुध्दीचा ; तल्लख बुध्दि , ग्रहणशक्ति नसणारा . [ घृत + बुध्दि ]०विपाक पु. ( रसा . ) तूप खतखतणें , फसफसणें , रासायनिक विकृति पावणें . साखरेचा दुग्धविपाक व नंतर घूतविपाक होऊं देऊन ... - सेंपु २ . ५ . ४ . [ घृत + विपाक = विकृति ]०श्राध्द न. तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशानें घराहून निघतांना करावयाचें श्राध्द . यांतील मुख्य द्रव्य घृत ( तूप ) असतें म्हणून यास हें नांव आहे . - तीप्र परिशिष्ठ २ . पृ . २ . घृताम्ल - न . ( रसा . ) गाईच्या लोण्यांत असलेलें एक अम्ल . कॉडलिव्हर ऑईल व दुसर्या कांहीं चरब्या व कांहीं उद्भिज्ज कोटींतहि हें सांपडतें . दधिजाम्ल . ( इं . ) ब्युटिरिक अॅसिड . - सेंपू २ . ५४ . [ घृत + अम्ल = अॅसिड ] Rate this meaning Thank you! 👍 घृत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घृतकुल्या मधुकुल्या [कुल्या=पाट प्रवाह] १. तुपाचा व मधाचा पाट तूप साखरेची, म्हणजे गोड पदार्थांची चंगळ, रेलचेल. २. सुग्रास भोजन मिष्टान्न. ‘पुराणांचा शिमगा जेव्हांपासून सुरू झाला व भटांच्या घृतकुल्या देशात प्रवृत्त झाल्या तेव्हांपासून..... कौशल्य चट सारे पार वाहून गेले.’ -नि. Rate this meaning Thank you! 👍 घृत A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | घृत mfn. 1.mfn. sprinkled, [L.] घृत n. n. (g.अर्धर्चा-दि) ghee i.e. clarified butter or butter which has been boiled gently and allowed to cool (it is used for culinary and religious purposes and is highly esteemed by the Hindūs), fat (as an emblem of fertility), fluid grease, cream, [RV.] ; [VS.] ; [AV.] &c.उदक (= ) fertilizing rain (considered as the fat which drops from heaven), water, [Naigh. i, 12] ; [Nir. vii, 24] घृत m. m.N. of a son of धर्म (grandson of अनु and father of दुदुह), [Hariv. 1840] घृत mfn. 2.mfn. ([Pāṇ. 6-4, 37] ; [Kāś.] ) illumined, [L.] घृत a See √ 1. and √ 2.घृ. Rate this meaning Thank you! 👍 घृत The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | घृत [ghṛta] a. a. [घृ-क्त] Sprinkled. Illumined. तम् Ghee, clarified butter; (सर्पिर्विलीनमाज्यं स्याद् घनीभूतं घृतं भवेत् Sāy.). Butter. Water. Spirit, energy (तेजस्); मधुच्युतो घृतपृक्ता विशोकास्ते नान्तवन्तः प्रतिपालयन्ति [Mb.1.92.15.] -Comp.-अक्त a. a. annointed with ghee. विधवायां नियुक्तस्तु घृताक्तो वाग्यतो निशि । एकमुत्पादयेत्पुत्रं... ॥ [Ms.9.6.] -अन्नः, -अर्चिस् m. m. blazing fire; शुचिश्रवा हृषीकेशो घृतार्चिर्हंस उच्यते [Mb.12.43.7.] -अवनिः the spot on the sacrificial post which is smeared with ghee.-आहवनः fire.-आहुतिः f. f. an oblation of ghee. आह्वः the Sarala tree. turpentine.-उदः 'ocean of ghee' one of the seven oceans.-ओदनः boiled rice mixed with ghee.-कुमारिका, -कुमारी Aloe Indica (Mar. कोरफड); [Bhāvapr.5.3.282.] -कुल्या a stream of ghee. केशः fire. one whose locks are unctuous; ऊर्जो नपातं घृतकेशमीमहे [Rv.8.6.2.] -गन्धः a horse having the smell of ghee; घृतगन्धो भवेद्वैश्यो ... । Śālihotra Appendix II,17.-दीधितिः fire.-धारा a continuous stream of ghee.-धेनुः ghee in the shape of milch-cow.-निर्णिज् a. a. shining. (-m.) fire.-पदी an epithet of the goddess Ilā; (whose foot drops with ghee); इळा देवी घृतपदी जुषन्त [Rv.1.7.8.] -पशुः a sacrificial victim represented by ghee; कुर्याद् घृतपशुं संगे [Ms.5.37.] -पूरः, -वरः a kind of sweetmeat; also ˚पूर्वकः,-पृच् a. a. accompanied with ghee; घृतेन द्यावापृथिवी अभीवृते घृतश्रिया घृतपृचा घृतावृधा [Rv.6.7.4.] -पृष्ठ a. a. having a shining body.-प्रतीकः,-प्रय m. m.,-प्रसत्त fire; घृतप्रतीको घृतपृष्ठो अग्ने [Av. 2.13.1;] घृतप्रया सधमादे मधूनाम् [Rv.3.43.3;] घृतप्रसत्तो असुरः सुशेवः 5.15.1.-प्राशः, -प्राशनम् swallowing ghee; [Ms.11.143;5.144.] -प्लुत a. a. sprinkled with ghee; अग्नौकरिष्यन्नादाय पृच्छत्यन्नं घृतप्लुतम् [Y.1.236;] [Bhāg.3.16.8.] -मण्डः the scum of melted butter.-योनिः fire; तनूनपाद् घृतयोनिं विधन्तम् [Rv.3.4.2.] -लेखनी a ladle for ghee.-हेतुः butter. Rate this meaning Thank you! 👍 घृत Shabda-Sagara | Sanskrit English | | घृत mfn. (-तः-ता-तं) 1. Sprinkled. 2. Illumined. n. (-तं) 1. Ghee, clarified butter, or butter which has been boiled gently, and allowed to cool: it is then used for culinary and religious purpose and is highly esteemed by the Hindus. 2. Water. f. (-ता) The name of a tree: see घृतमण्डा. E. घृ to sprinkle Unadi affix क्त. ROOTS:घृ क्त Related Words घृत घृत आहुति घृत आहुती घृत-पूर अष्ट मंगल घृत ghee क्षीरसर्पिस् निधायम् स्तो महापैशाचिक मधुरुह घृताभ्यक्त लेखिणी भद्रावह स्तुकी कुशसार घृतपीत घृतप्राश घृतप्राशन घृतवर घृतविक्रयिन् घृतोदङ्कः विषारि सप्त समुद्र सप्त सागर लोहितार्ण नवनीतज गोघृत दशदानें क्रतुस्थला घार्त्तिक घृताक्त घृताह्व मेघपृष्ठ पञ्चामृतम् घृतकुम्भ घृतदीधिति घृतपशु घृतपूर्णक घृतमण्डा घृतलोलीकृत घृतस्पृश् विस्तवाजवळ तूप नेल्यास वितळतें गृहकन्या भ्राजिष्ठ मृत्पात्रम् धृतवती पावन् पिष्टपूर प्राश सुधामन् घृतोद कौम्भ्य घृतपूर घृतप्लुत घृतेली विक्रयी विष्पन्द आ करणें अभिघृ प्राणदान आरोगणा अक्त घृतकुमारी वसोर्धारा तृप्र तिक्तक प्रदिग्ध आरोगण सर्पिस् अभिषिंचन कणिका विक्रयण श्चुत् आज्यम् अभिषेचन प्रुष् हविष्य ओदन कुल्या घृ वसुधारा मुसावणें आहुती घी विक्रय विदेघ माथव पंचामृत पृच् पृष्ठ प्रशमन स्नु आहुति शर्करा rich तुप प्री स्ना १५ घर्म Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP