Dictionaries | References

आरोगण

   
Script: Devanagari
See also:  आरोगणा

आरोगण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Making a meal: also eating. Ex. भक्ष्यभोज्यें अनेकविधें आरोगणा सारिलीं ॥

आरोगण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Making a meal; eating.

आरोगण     

 न. स्त्री . भोजन ; जेवण ; मेजवानी ; भोजन करणें ; अन्न सेवन करणें . आंघोळी देवें पूजा सारिली । आरोगणा सपरिवारीं जाली । - शिशु ५७६ . दुग्धसार घृत सुस्वादें । आरोगणें सारिलीं । - मुआदि ४२ . ६३ . मग जाहली आरोगणा । स्त्री जोडली तया मदना । - कथा १ . ११ . १३३ . [ का . आरोगण = खाणें ; भोजन प्रा . आरोग्य = भोजन करणें , खाणें ; हिं . आरोगना ]
०भूमि  स्त्री. जेवणाची जागा . तंव रंगमाळिका देखे कुसरी । आरोगण भूमि । - ऋ ७८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP