Dictionaries | References

मुसावणें

   
Script: Devanagari

मुसावणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To pervade. Ex. किजेल भाषाविवरण ॥ जेथें नित्यानंद पूर्ण ॥ मुसावला असे ॥. 3 To get plump generally. 4 To be poured into a crucible. Ex. तें कर्मपंकें लिप्तलें अज्ञानें ॥ मुसावलें सूटकेसी मुकलें ॥.

मुसावणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To fill and swell. To pervade.

मुसावणें

 अ.क्रि.  ( महानु . ) मूर्च्छित होणें . रसभावाचेनि तुषारें । मुसावे तो । - एभा १७४ .
 अ.क्रि.  
   पूर्णपणें भरणें ; भरुन जाणें ; भरुन फुगणें ; नसांतून रक्त , रस इ० पूर्णपणें भरुन वाहणें . अहो वाढियेला ऊसतेथें मुसावला रस
   वाढणें ; फुगणें .
   मग्न होणें ; साकार होणें ; एकत्र होऊन जाणें . घृत थिजलें कीं विघुरलें । परी घृतपणा नाहीं मुकलें । तेवीं अमूर्त मूर्ती मुसावलें । परी तें संचलें परब्रह्म । - एभा १ . २४६ .
   निमग्न होणें ; रमणें .
   व्यापणें ; आंत पूर्णपणें भिनणें ; भरुन असणें . कीजेल भाषा विवरणजेथें नित्यानंद पूर्ण । मुसावला असे
   मुशीमध्यें घातला जाणें ; मुशींत आठून तयार होणें ; मुशींत ओतून मुशीच्या आकाराची वस्तु करणें . गाळोनियां मीक्षसुख । तेथींचा मुसावोनि हरिख । - एरुस्व १ . ५४ . [ मूस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP