Dictionaries | References ख खापर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खापर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun तपल्याच्या आकाराचें मातयेचें आयदन Ex. काली देवीक एक खापर बोकड्याचें रगत अर्पण केलें MERO STUFF OBJECT:माती ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benমালসা gujખપ્પર malചട്ടി marखापर oriଖପରା panਖੱਪਰ tamதிருவோடு telభిక్షాపాత్ర urdکھپر , کھپڑ Rate this meaning Thank you! 👍 खापर A dictionary, Marathi and English | Marathi English | | तोंड पाहा Said to a boastful fellow who, although beaten or foiled or put to shame, still boasts. Rate this meaning Thank you! 👍 खापर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A broad and shelving earthen dish; a pitcher.खापर (डोक्यावर) फोडणें To accuse an innocent person. Rate this meaning Thank you! 👍 खापर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun मडके इत्यादी सारख्या मातीच्या तुटलेल्या भांड्याचा एक तुकडा Ex. आईने भिक्षुकाच्या खापरात जोंधळे घातले. HYPONYMY:खापर ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:sanकपालिका noun धान्य भाजण्यासाठी वा भाकरी इत्यादी करण्यासाठी वापरले जाणारे रुंद, उतरते किंवा चपटे असे मातीचे पात्र Ex. खापरेवरील भाकरीला वेगळीच चव येते. MERO STUFF OBJECT:माती ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:परळWordnet:benমালসা gujખપ્પર kokखापर malചട്ടി oriଖପରା panਖੱਪਰ tamதிருவோடு telభిక్షాపాత్ర urdکھپر , کھپڑ noun उत्खननात सापडलेला प्राचीन काळातील मातीच्या भांड्याचा तुकडा ज्याला ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व असते Ex. येथील खोदकामात काही नाणीसोबत खापरेदेखील सापडले आहेत. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinठीकरा Rate this meaning Thank you! 👍 खापर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ धान्य भाजण्यासाठीं , भाकरी , खापरपोळी करण्यासाठी उपयोगांत आणावयाचें रुंद , उतरतें किंवा चपटें मातीचें ताट , परळ इ० २ मडक्याचें खालचें अर्ध ( भिक्षेसाठीं , शेगडीसाठीं ). ' नाचतया पुण्यगिरी । चिदर्भैरवाच्या खापरीं । ' - ज्ञा १८ . १०४० . ३ ( प्रसंगविशेषी सामा .) कोणतेंहि भांडें . ( धातुचें , मातींचें - घागर , मडकें वगैर ). ४ ( सं . प्रां .) श्रांद्धांतील पिंडदानासंबंधी सामानानें भरलेलें टोपलें . ' पिंडदान साहित्याचें टोपले घ्यावें लागतें ... त्यास खापर म्हणतात .' - तीप्र . १३० . ५ मडक्याचा एक तुकडा . ' येमपुरी नागवी केली । खांदा खापरां सकट । ' - शिशु १६१ . ' की नामे स्पर्शमणि स्पर्श परि काय करील खापर मी । ' - मोसंशयत्न माला ( नवनीत पृ . ३५१ ) ६ ( व .) कौल ( घरावर घालण्याचे ). ७ ( बायकी ) नापसंत व्यक्ति ; बिन किमतीचा माणुस ( कित्येकवेळां हा शब्द निरर्थकपणेंहि उपयोगांत आणतात ). ८ अपयश . ९ डोक्याची कवटी . ( सं . खर्पर ; प्रा . खप्पर ; हिं . पं खप्पर ; उरि . खपरा ; बं . खाबरा ) ( वाप्र .)०डोक्यावर डोईवर शिरावर फोडणें - दुसर्यावर आपराध , आळ घालणें ; एखाद्या निरपराध्यावर दोष लादणें .०डोक्यावर विनाकारण अपराधी होणे . दोष येणें .फुटणें विनाकारण अपराधी होणे . दोष येणें .०डोक्यावर संकटांत येणे . - रांत मुतून तोंड पहा - फजिती झाली असतांहि फुशारकी मारणारास म्हणतात सामाशब्द -येणें संकटांत येणे . - रांत मुतून तोंड पहा - फजिती झाली असतांहि फुशारकी मारणारास म्हणतात सामाशब्द -०खुटी खुंटी --- स्त्री . मडक्यांचा तुकडा .०तोंड ड्या - वि . निपणतुचा मुलगा ; मुळपुरुषापासुन सहावी पिढी ( निंदाथीं प्रयोग ); तुचा मुलग्ता ; मुळपुरुषापासुन सहावी पिढी ( निंदार्थी प्रयोग ); त्यावरुन दुदैवी ; दळभद्रया ; पांढर्या पायाचा ; काळतोंड्या . ( खापर पणत्वंड )०पणजा पु. पणजाचा आजा ; निपणजाचा बाप ; चालुपिढी पुर्वीचा सहावापुरुष ;०पणतु पणतोंड - पण त्वंड - पुन . निपणतुचा मुलगा ; पणतुचा नातु०पोळी स्त्री. तांदुळाच्या पिठाची , खापरावर भाजलेली पोळी ; धिरडें .०पोळे न. पोळी करण्याचें खापर .०सुत न ( सोनारी ) एक धातु ; एक काल्पनिकधातु ; जस्त . ' तांबे आणि खापरसुत । येकवटली असे धात । तयाचा वृत्तांत । पिळत होय । ' - कालिका पुराण . २८ . २१ .०सुती वि. कापरसुतानें केलेला दमडी इ० पदार्थ . - राची घागर - स्त्री . मातीची घागर ; कुंभ . खापर्या - वि . १ दुदैवी ; भद्राकपाळ्या ; क्षुद्र ; अशा अर्थानें अनियंत्रितपणें योजतात .' म्हणे खापर्यासी पडली गांठी । आतां नव्हें सुटी सर्वथा । ' २ ( कु .) शिद्दीचें ( माणसाचें ) पिशाच . खापरी २ पहा .०काळजाचा वि. ( गो .) चांडाळ वृत्तीचा . - खापरांसंबंधी .०नारळ पु. पातळ दळाचा , खोबर्याचा नारळ . Rate this meaning Thank you! 👍 खापर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खापर डोक्यावर येणें संकटात सापडणें दोष येणें आरोप येणें भार पडणें. Rate this meaning Thank you! 👍 खापर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | खापर m. m. pl.N. of a people, [Romakas.] Related Words खापर खापर फोडणे नरकाचें खापर ठीकरा कपालिका चोरासी चांदणें वेश्येसी सेजार। परिसेसी खापर काय होय।। काळें खापर अपेशाचें खापर नरकाचे खापर खप्पर திருவோடு భిక్షాపాత్ర ଖପରା ખપ્પર ചട്ടി शिरावर खापर फोडणें अपयशाचें खापर फुटणें अपेशाचें खापर (डोक्यावर) अपेशाचें खापर डोक्यावर फुटणें डोईवर खापर फुटणें डोईवर खापर फोडणें डोक्यावर खापर फुटणें डोक्यावर खापर फोडणें ਖੱਪਰ बोलण्यांत साखर आणि कृतींत खापर जाबसिन دِنۍ சாட்டு আৰোপ কৰা खायला नाहीं खापर, राहायला नाहीं छप्पर चार जणांची शेती, खापर आलें हातीं মালসা ಬೋಗಣಿ થોપવું मढ़ना धकेल्नु blame ਮੜਨਾ ಹೊರಿಸು ചുമത്തുക थापप ଲଦିବା వేయు charge লাগানো खापार माथी मारणे कोंबरो ढोबर खापरपोळी खापरी कौलें भदें घेणें भळंद्याचा गोंधळ करणें भळंद्याचा गोंधळ घालणें खापलणें भणदी भणदें नरकाचें टोपलें परळ सटक्याबटक्या भलांडें डग्गा भंदें भदें खपरी किरमाड किरमाडी किरमाडें बरँ जाल्यार ओक्ले वरॅताचँ, ना जाल्यार रायभार्याचँ खापऱ्या खपरेल विजयाला धनी आम्ही, पराजयाला कारण तुम्ही अपयश अपेश नाकावर लिंबू थांबत नाहीं खर्पर कैली भळंद भळंदें नाचणी खाऊ वैरण भाजणें अव्रण नाचणा बुंद रांधण करप नरक अक्ष काळा कपाळ कपाल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP