Dictionaries | References

अपेश

   
Script: Devanagari
See also:  अपेशी

अपेश     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
apēśa & अपेशी a Corr. from अपयश & अपयशी.

अपेश     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
Corr. from अपयश & अपयशी.

अपेश     

 न. अपयश ; दुष्कीर्ति ; पराभव . आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी । - ज्ञा २ . २०१ . [ सं . अपयश ] - अपेशांचे खापर , टोपलें , मोटकुळें - न . अपमानाचें व लाजेचें ( कांहीं अनिष्ट कृत्यामुळें ) दुसर्‍यांनीं ठाकलेलें - लादलेलें ओझें . ( वर किंवा डोक्यावर शब्दाबरोबर आण , दे , घाल , घे , ये , फोड , या क्रियापदांशीं योजतात . ) [ अप . रुप अपेस . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP