Dictionaries | References

किरमाड

   
Script: Devanagari
See also:  किरमाडी , किरमाडें

किरमाड     

वि.  ( क .) कृपण ; चिक्कू ; कद्रु , ' परवाच्या समेटभंगाचें खापर किरमाड व्हाइसरायाचें डोक्यावर फुटणारें असो . कीं हावर्‍या काँग्रेसच्या डोक्यावर फुटणारे असो .' - के २० . ९ . ३० . ' त्या किरमाड्या माणसाकडुन तुझी काय गरज पुरी होणार ?'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP