Dictionaries | References

कोळ

   
Script: Devanagari

कोळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   in which tamarinds, mangoes, rice &c. have been squeezed and dissolved. 2 A hand-bundle of plants of sesamum. 3 The refuse portion of squeezed tamarinds. कोळ होणें or वाळून कोळ होणें To be thoroughly dry--plants, leaves, and hence gen. hence, again, to wither or shrink up--plants or animals. also कागद जळून कोळ झाला The paper is burnt to tinder.
   property estimated as equivalent. v पाड. 2 C A branch off a creek or inlet.

कोळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  liquor (water, buttermilk &c.) in which tamarinds, mangoes, rice &c. have been squeezed and dissolved. The refuse portion of squeezed tamarinds.
कोळ होणें, वाळून कोळ होणें   To be thoroughly dry-plants, leaves &c. hence to wither or shrink upplants or animals.
कागद जळून कोळ झाला   The paper is burnt to tinder.

कोळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : खळ

कोळ

  पु. ( कों .) खाडीचा फाटा ; पोहडी ; ओहर . ( का . कोळळ = खोल जागा , भगदाड , दरी )
  पु. १ जळालेला पदार्थ . ( क्रि० होणें .) २ लाख वाळलेली ; करपलेली अवस्था . ' डाहाळी जळुन कोळ जाती गळून पडे भिंतीवर आंबा । ' - सला ५७ . ' कागद जळुन कोळ झाला ' = अगदी राख झाली . ( प्रा . दे . कोल्ल = जलकें लाकुड ; का . कोळिळ = कोलित ) वाळुन कोळ होणें - अगदीं वाळुन शुष्क होणें ; झडणेम , ( वनस्पति , पानें ); कोमजणें ; आक्रमणे ; करपनें ( वनस्पति , जनावरें )
  पु. १ ज्यांत ( पाणी , ताक इ० ) चिंच , आंबे , भात इ० कालवून करतात तें दाट पाणी ; कुवळ ; कोळलेलें पाणी . २ चिंच कोळल्यानंतर तिचा टाकाऊ भाग . चोथा . ( कोळणें )
  पु. रानडुक्कर ; कोळ पहा . - वि . मस्त माजलेला . ( सं . कोल )
  न. तिळाच्या झाडांची तीळ झाडुन घेतल्यानंतरची लहान पेंढी . ' झाडीली कोळें झाडीतयाफळें जेवीं बोंडी । ' - ज्ञा . १३ . ५८५ . ' तीळ नाहीं म्हणुन कोळ सांठविलें घरांत घालुन ओघा । ' - पला ८७ . ' नपुसंके तुम्हीं निर्बळेजं । जैसी तिळांची शुष्क ; कोळें । ' - पांप्र . २२ . २७ . ( कवळ .)
  पु. गहाण ; कर्जाची फेड न केल्यामुळें कर्जाइतकीं जिंदगी ( कर्जदारासुर अगर दुसर्‍या कोनापासुन ) घेऊन अडकवून ठेवणें ; गहान माल . ( क्रि०पाडणें ). ( अर . कौल = करार )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP