Dictionaries | References

ओहर

   
Script: Devanagari
See also:  ओहरजत्रा , ओहरयात्रा , भरणी , भरणें

ओहर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A married couple, esp. as returning from the wedding, or as on their first visit to the idol.
ōhara m C A channel worn into the land by irruptions of the sea. 2 A branch off from an arm of the sea.

ओहर     

न वधूवर ; नवरानवरी ( नवीन जोडपे ). ओघर पहा . ' मिरवावया दोघें वधूवरें । वरात काढिली कंसासुरें । रथावरी बैसविली ओहरें । आपण धुरे सारथी जाहला । ' - ह २ . १२८ . ' हे तुळजापुरचे आई , तुझ्या यात्रेला ओहोरानें येईन .' - थोराले माधवराव पेशवे ( नाटक ). ( सं . वधू + वर ; प्रा . वहूवर )
ओवरजत्रा , ओवरयात्रा , भरणी पहा .
 पु. ( कों .) १ समुद्राच्या भरतीचें पाणी जमिनींत शिरून तयार झालेला चर ; फांसुं पोहडी ; पोंई ; पोईड ; आखात . २ समुद्राचा दूरवर गेलेला फांटा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP