Dictionaries | References

कें

   
Script: Devanagari
See also:  के

कें     

सना . काय . ' तंव कें नारदु भणे । ' ' शिशु १२६ . ( सं . किम् = काय )
क्रि.वि.  कसं . ' परदैवा कें नांदणें । आपुलेनि आगे । ' - ऋ ४२ . ' पूर्णचंद्रेसी उपमिजे कें कळाभाग । ' - स्वानु १० . १ २१ . ( सं . कथं )
क्रि.वि.  ( चि .) कोठें . ' आतां कें जाइलु सावडा । आम्हां पासौनीं । ' - शिशु १४१ . ' तये वेळी तूं कवणें कें । देखावासी । ' - ज्ञा . १ . २२९ . ' तो कें आथीं म्हणोनियां । ' - गीता २ . १४३० . ( सं . क .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP