Dictionaries | References

कढी

   
Script: Devanagari

कढी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   
   kaḍhī . Add:--शिळ्या कढीला ऊत आणणें and, in con., येणें To boil up stale कढी, i. e. to stir up one's valor and daring after the occasion demanding it is passed away.

कढी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A dish,-flour, &c., boiled in butter-milk.
कढी पातळ होणें   To be greatly emaciated.

कढी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ताक हरभर्‍याचे पीठ इत्यादीला फोडणी वगैरे देऊन, कढवून केलेले कालवण   Ex. पुरणाच्या जेवणात कढी असलीच पाहिजे.
HYPONYMY:
सोलकढी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujકઢી
hinकढ़ी
kanಪಳ್ಯ
panਕੜ੍ਹੀ
telకడ్డీ
urdکڑھی , کری

कढी

  स्त्री. १ ताकास हरभर्‍याचें पीठ लावून , फोडणी वगैरे देऊन कढवून केलेलें कालवण ; ताकाची आमटी . कोंकणांत आंबसुलाचीहि कढी करतात . ' भाजी होती वांग्यांची । वालाचे गोळ्याची कढी । ' - स्त्रीगीत ६६ . २ एक औषधी काढा ; निरगुडीचीं पानें , ओवा चित्रकमुळ हळद व सुंठ यांचें चूर्ण , व कांजी ताकांत मिसळुन केलेली कढी . ही वातहारक व अग्निवर्धक आहे . ( सं . क्वथ = काढणें ; कढिआ ; सिं . कडही ) ( वाप्र .) शिळ्या काढीला ऊत आणणें = १ ( शिळी कढी कढविणें ), प्रसंग संपल्यानंतर एखाद्याचें धाडस किंवा शौर्य चेष्टविणें . २ स्मरणांतून गेलेल्या - जुन्यापुराण्या दादाला पुन्हां तोंड पाडणें .
०पातळ   ( ल .) १ आजारामुळें अशक्त - फिकट - निस्तेज होणें . २ भीतीनें घाबरणें - गांगरणें - जर्जर होणें . ( कष )
होणें   ( ल .) १ आजारामुळें अशक्त - फिकट - निस्तेज होणें . २ भीतीनें घाबरणें - गांगरणें - जर्जर होणें . ( कष )
०खाऊ वि.  १ कढीची आवड असलेला . ( ब्राह्मणास उपहासानें म्हणतात ). २ ( ल .) शेळपट ; भ्याड ; नामर्द . ०गवत - पात - नस्त्रे . गवती नहा किंवा पाती चहा , हा कढींत घालतात .
०चट वि.  ( ना .) कढीभुरक्या ; कढी खाऊ ( ब्राह्मण ).
०निंब  पु. बारीक कांटे असलेलें एक झाड ; यांच्या पालाला एकप्रकारचा सुवास येतो , तो कढींत , मसाल्यांत घालतात व त्याची चटणीहि करतात . यास गोड निंब , ( खान .) मढुनिंब , झिरग असहि म्हणतात . ( सं . कैटर्य .)
०भात  पु. लग्नविधींतील एक सोहळा ; सीमांतपूजनांत वधूपक्षानें वरपक्षाकडील मंडळींस कढीभाताचें जेवण घालणें व कढीचें व भातांचें भांडें आंदण देणें .
०भुरक्या   कढीभात खाणारा - वि . कढीखाऊ पहा . ' कढीभातखाऊ म्हणती ब्राह्मणा जगांत ..... तयांनींच करणीं केली प्रसंगीं अचाट । ' - विक ७ .

कढी

   कढीखाऊ
   कढीचट
   कढीभुरक्‍या
   कढीभातखाऊ
   कढीभात खाणारा
   १. ब्राह्मण ब्राह्मण केवळ कढीभात खातात म्‍हणून त्‍यांच्या अंगी ताकद नसते अशी समजूत आहे. तीवरून त्‍यांस कढीखाऊ इ. विशेषणाने अशक्‍त समजतात. ‘कढीभातखाऊ म्‍हणती ब्राह्मणा जगांत।’ तयांनीच करणी केली प्रसंगी अचाट।’ -विक ७.
   (ल) नामर्द
   भ्‍याड
   शेळपट.

Related Words

कढी   गांड धुवून कढी करणें   ब्राम्हण भट, कढी आंबट   कढी भात वरण घाटणें   बोलाचीच कढी, बोलाचाच भातः   कढी तव्यावर आणि भाकरी पातेल्‍यावर   कढ़ी   కడ్డీ   કઢી   ਕੜ੍ਹੀ   ಪಳ್ಯ   कुबटाची कढी   कढी पातळ होणें   शेजीबाईची कढी, धांवधांव वाढी   बारा सुघरनी, कढी आळनी   ঝাল   କଡ଼ି   येरे माझ्या मागल्या, कण्या (कढी) भाकरी चांगल्या   भाकर भाजली, पोळी करपली, कढी बिघडली सैंपाकीण भली   मोलाचा भात आंखडला हात, फुकाची कढी धांवून धांवून वाढी   കറി   கூட்டு   सार   curry leaf   पिटकी   काटाकढी   कार्था   गाडगें   बडबडीत   कढीखाऊ   कथिका   कोळमुळ   शिकोरा   तिक्तय   तिक्तव   सोलकढी   काथली   कढीनिंब   खटवणी   मुगवडी   कोरडेशाला   कोरडेशास   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   पळा   उतणे   शिळया कढीला ऊत आणणें   ताकांतलें वाढूं, आमां तलँ वाढूं, पानार यॅक्‌य्‌ पप्णा   ढप्पळ   निस्त्याला   निस्त्यास   पातेले   पळी   अळण   कढीची पाळ   ओळक   ढपळ   लोणकढा   निंबोणी   कालवण   खोल्या   उतव   भुरकण   कथली   लोणी   कांजी   उतणें   घाटणें   शीण   खाता   ठिकरी   ताक   बोल   खोल   कोरडा   दगड      હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP