Dictionaries | References

(कच्च्या) घड्याने पाणी वाहणें

   
Script: Devanagari
See also:  (कच्च्या) घड्याने पाणी भरणें

(कच्च्या) घड्याने पाणी वाहणें

   (कच्चे मडके पाझरतें, फुटते व पाणी भरणे होत नाही यावरून) १. निष्‍फळ काबाडकष्‍ट करणें
   निरर्थक मेहनत, उद्योग करणें. २. अतिशय हाल काढणें
   कष्‍ट करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP