|
पु. सात्त्विकभाव . एकभाव , किंवा मनाची अवस्था ( काव्यनाटकांतील ). ही स्थायी आणि व्यभिचारी या भावांमधील असून हिच्या ठिकाणी सहज , अकृत्रिम , सत्य अशा भावना व्यक्त असतात . स्वेद , स्तंभ , रोमांच , स्वरभंग , वेपथु ( कंप ), वैवर्ण्य , अश्रु आणि प्रलय हे अष्टसात्त्विकभाव आहेत . आपलेनि शिहाणपणें । आंगीचे सात्वीकुलपओ जाणें । - शिशु १८९ . [ सं . ] - वि . ( शुद्ध रूप सात्त्विक . ) १ सत्य ; पवित्र ; प्रामाणिक ; उत्कृष्ट ; सत्त्वगुणांनी युक्त . म्हणोनि उपनिषदादि समस्त \ सात्त्विक ते । ज्ञा २ . २५६ . २ सौम्य ; हितकर ; रोगनिवारक ( औषध , पथ्य , इं० ). ३ अर्थयुक्त ; भरीव ; ससत्त्व . ४ उत्साह , चैतन्य , बल , तेज इ० गुण असलेला . ५ सत् ; सत्य ; अस्तित्व असलेला ; वास्त्ववपूर्ण . पु. सात्त्विकभाव . एकभाव , किंवा मनाची अवस्था ( काव्यनाटकांतील ). ही स्थायी आणि व्यभिचारी या भावांमधील असून हिच्या ठिकाणी सहज , अकृत्रिम , सत्य अशा भावना व्यक्त असतात . स्वेद , स्तंभ , रोमांच , स्वरभंग , वेपथु ( कंप ), वैवर्ण्य , अश्रु आणि प्रलय हे अष्टसात्त्विकभाव आहेत . आपलेनि शिहाणपणें । आंगीचे सात्वीकुलपओ जाणें । - शिशु १८९ . [ सं . ] - वि . ( शुद्ध रूप सात्त्विक . ) १ सत्य ; पवित्र ; प्रामाणिक ; उत्कृष्ट ; सत्त्वगुणांनी युक्त . म्हणोनि उपनिषदादि समस्त \ सात्त्विक ते । ज्ञा २ . २५६ . २ सौम्य ; हितकर ; रोगनिवारक ( औषध , पथ्य , इं० ). ३ अर्थयुक्त ; भरीव ; ससत्त्व . ४ उत्साह , चैतन्य , बल , तेज इ० गुण असलेला . ५ सत् ; सत्य ; अस्तित्व असलेला ; वास्त्ववपूर्ण . ०चांडाळ पु. सौम्य वृत्तीचा चांडाल . ०चांडाळ पु. सौम्य वृत्तीचा चांडाल . ०प्रेम न. खरें , शुद्ध प्रेम ; निराशेत सात्त्विक प्रेम करुणवृत्तीचे रूप घेते . - एक १०७ . ०प्रेम न. खरें , शुद्ध प्रेम ; निराशेत सात्त्विक प्रेम करुणवृत्तीचे रूप घेते . - एक १०७ . ०भाव पु. सुखादि भावानें भावित होणार्या अंतःकरणापासून उत्पन्न होणारे भाव . हे आठ आहेत . सात्त्विक पहा . म्हणोनि सात्त्विक भावांची मांदी । कृष्णा आंगी अर्जुनाआधी । - ज्ञा ८ . ५६ . ०भाव पु. सुखादि भावानें भावित होणार्या अंतःकरणापासून उत्पन्न होणारे भाव . हे आठ आहेत . सात्त्विक पहा . म्हणोनि सात्त्विक भावांची मांदी । कृष्णा आंगी अर्जुनाआधी । - ज्ञा ८ . ५६ .
|