Dictionaries | References

आकरीत

   
Script: Devanagari

आकरीत     

वि.  अक्रीत पहा .
अतिशय ; फार . नको करुं आग्रह आकरित । - प्रला १२२ .
लबाड ; धूर्त ; फाजील . लई अंतरची खोल मोठी वर नट केवळ सात्त्विक दिससी । गरीब रीतीनें करुन आकरितपणीं जनीं अससी । - होला ८९ . [ अ + क्री ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP