Dictionaries | References म मोहीम Script: Devanagari See also: मोहिम Meaning Related Words मोहीम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कसलोय व्हड हेतू पूर्ण करपा खातीर वचपाची वा भायर सरपाची क्रिया Ex. सरकारान लोकांक साक्षर करपा खातीर साक्षरताय मोहीम सुरू केल्या HYPONYMY:झूज ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঅভিযান bdअभियान benঅভিযান gujઅભિયાન hinअभियान kanಕಾರ್ಯಾಚರಣೆ kasمُہِم malയജ്ഞം marमोहीम oriଅଭିଯାନ panਅਭਿਆਨ telదండెత్తు urdمہم See : मोहिमेचें दळ, आंदोलन मोहीम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A military expedition, a campaign. 2 fig. A tour, excursion, raid or foray of Gosávís. मोहीम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A campaign. Fig. A tour, foray of Gosavis. मोहीम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. मुलुखगिरी ( सैन्याची ), सैन्याची चाल , स्वारी ;ना. अभियान , आंदोलन , चढाईचा कार्यक्रम , चळवळ . मोहीम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखादे महत्त्वाचे काम पार पाडण्यासाठी झटून प्रयत्न करण्याची क्रिया Ex. शासनाने साक्षरतेची मोहीम जोमाने राबवली आहे HYPONYMY:लढा सर्व शिक्षा अभियान ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अभियानWordnet:asmঅভিযান bdअभियान benঅভিযান gujઅભિયાન hinअभियान kanಕಾರ್ಯಾಚರಣೆ kasمُہِم kokमोहीम malയജ്ഞം oriଅଭିଯାନ panਅਭਿਆਨ telదండెత్తు urdمہم noun प्रदेश जिंकण्यासाठी सैनिकांनी निघण्याची क्रिया Ex. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिणदिग्विजयाची मोहीम हाती घेतली SYNONYM:स्वारी मोहीम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वि. महत्वाचें उक्तृष्ट .' जरी महाराजांचें चित्तास नागेशाचें स्थल मनास येईल तरी हे मोहीम आहे .' - पेद १८ . ३६ . ( फा .)महत्त्वाचें कार्य ; अंगीकृतकार्य . मोहिमेचे ( कामाचे ) दिवस होते , याजकरितां नबाबांकडून जाबास चार दिवस लागले . - रा ७ . - खलप १ . १०५ .कांहीं देश जिंकण्यासाठीं राजेलोक वगैरे जी स्वारी करतात ती ; सैन्याची चाल ; मुलुखगिरी ; ( सैन्याची ) सफर . मुख्य शहर दक्षिणेवरती मोहीम झाली . - ऐपो २३० . मराठींत फक्त लढाईच्या कामीं मोहीम शब्द वापरतात .( ल . ) गोसावी लोकांची सफर ; पर्यटन , फेरफटका .०शीर वि. वारंवार स्वार्या करणारा .मोहीमेंत गर्क ; मोहीमेवर , स्वारीवर असलेला . हरीपंततात्या व होळकर वगैरे सरदार मोहीमशीर आहेत . - ख ८ . ४११९ . मोहिमी - मोहिमेसंबंधीं ; मोहिमेचा . धोंडोपंत गोखले यांस मोहिमी वस्त्रें देऊन ... - मदरु २ . ४ . [ हिं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP