Dictionaries | References

थकबाकी

   
Script: Devanagari

थकबाकी

 ना.  अदत्त रक्कम , न फेडलेली रक्कम ( कर्जाची ), वसूक करावयाची रक्कम , शिल्लक रक्कम .

थकबाकी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दुसर्‍याकडून देणे असलेले पैसे   Ex. महापालिका घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकबाकीच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdमोननो गोनां रां
kanಬರತಕ್ಕ ಹಣ
mniꯐꯪꯒꯗꯕ꯭ꯁꯦꯜ
urdبقایا , بقیہ , اضافی رقم , فاضل رقم

थकबाकी

  स्त्री. कुळाकडे मुदतीबाहेर राहिलेली कर्जाची बाकी . ( थकणें + बाकीं )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP