Dictionaries | References

प्रेताला स्मशान अंधारांत सांपडतें

   
Script: Devanagari

प्रेताला स्मशान अंधारांत सांपडतें

   प्रेताला स्मशानांत जावयास कांहीं दिवा लागत नाहीं. तें तिकटे आपोआपच नेलें जातें. आपोआप होणार्‍या क्रियेस कांहीं साधन करावें लागत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP