Dictionaries | References

चाचपळणें

   
Script: Devanagari
See also:  चांचपणें , चाचपडणें , चाचपणें

चाचपळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
for the anguis in herbâ. Gen. conjoined with बोलणें, as चाचपडत बोलणें. चाचपडत or चाचपत The participle is used as ad with many verbs in the sense of Pokingly, gropingly, dawdlingly, dubiously.

चाचपळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Grope; fig. speak with hesitation, feel one's way.

चाचपळणें     

अ.क्रि.  चांचपणें . १ दिसत नसल्यामुळें अगर अंधार असल्यामुळें हातांनीं स्पर्श करून धोरणा - धोरणानें चालणें . मोहअंधारीं मणी पडला । तो युक्तीच्या हातीं चांचपडला । - एरुस्व ५ . ८५ . २ ( ल . ) भीतभीत , कासकूस करीत - शंका घेत बोलणें ; लागत लागत , अडखळत बोलणें ( प्रश्नांस उत्तर देतांना ). बहुधां , चाचपडत बोलणें असा प्रयोग करतात . ३ धडपडत जाणें ; धडपडणें . [ सं . चप ( अभ्यास ) ] चाचपडत , चाचपत - ( या धातुसाधिताचा उपयोग क्रियांविषेशणाप्रमाणें करतात . ) अडखळत ; रडतखडत ; रेंगत ; धोरणाधोरणानें ; शंका घेत घेत . चंद्र आकाशांत पूर्ण तेजानें तळपत असतां त्याला शोधण्याकरितां अंधारांत चांचपडत जावें लागतें कां ? - वधू २९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP