Dictionaries | References स स्मशान Script: Devanagari See also: स्मशान वैराग्य , स्मशानवैराग्य , स्मश्रु , स्मश्रुल , स्मश्रू Meaning Related Words स्मशान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 smaśāna, smaśānavairāgya, smaśru, smaśrula &c. Common mis-spellings of श्मशान &c. स्मशान मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. प्रेते जाळण्याची जागा , प्रेते पुरण्याची जागा , मसणवट . स्मशान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जिथे प्रेतावर अंत्यसंस्कार करतात ते ठिकाण Ex. गावाबाहेर मळ्याकडे जाणार्या वाटेवर स्मशान आहे. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:श्मशान स्मशानभूमी दहनभूमी मसण मसणवट मसणवटा प्रेतभूमीWordnet:asmশ্মশান bdगोथैसालि benশ্মশান gujસ્મશાન hinश्मशान kanಸ್ಮಶಾನ kasشَمشان kokमसंड malശ്മശാനം mniꯃꯪ nepश्मशान oriଶ୍ମଶାନ panਮੜੀ sanश्मशानम् tamமயானம் telస్మశానము urdمردے کو جلانے کی جگہ See : स्मशानभूमी स्मशान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्मशान इ० पहा . न. मसण ; प्रेते जाळण्याची , पुरण्याची जागा . [ सं . शव + शयन ]०कर्म न. प्रेतसंस्कार ; उत्तरक्रिया ; दहनविधि .०निद्रा स्त्री. मृत्यु ; मरण . ( अखेरची झोप ).०भट पु. प्रेतसंस्कार करणारा ब्राह्मण ; प्रेतदहनप्रसंगीचे मंत्र सांगणारा ब्राह्मण .०भाजन न. १ प्रेतांभोंवतीं ज्या भांडयानें पाणी फिरवितात तें भांडे , मडकें . २ ( ल . ) टाकाऊ , निरुपयोगी , क्षुद्र वस्तु . भूमि , भूमी - स्त्री . मसण ; मसणवटा ; प्रेते जाळण्याची किंवा पुरण्याची जागा . भोजन - न . प्रेतसंस्काराच्या वेळी स्मशानांत करावयाचें जेवण ; उत्तरक्रियेच्या अथवा और्ध्वदेहिकाच्या वेळी ब्राह्मणांस घालावयाचे मृताच्या प्रीत्यर्थ जेवण .०मित्र पु. मरणापर्यंत , स्मशनांत जाईपर्यंत ज्याची मैत्री टिकते असा सोबती , सहचर ( जन्मोजन्मींचा मित्र नव्हे ).०मैत्री स्त्री. मरणापर्यंत टिकणारें साहचर्य , सख्य .०रुदन , रोदन - न . १ स्मशानांतील रडणें ; वायफळ , वृथा केलेला शोक ( स्मशानांत कोणी ऐकून सांत्वन करूं शकत नाही याकरितां ). २ केवल तात्कालिक शोक ; मनापासून नव्हे पण वरवरचा शोक .०वास पु. स्मशानांत राहणें ; जगापासून अलिप्त राहणें ; सर्व संग परित्याग करणें ; सर्व सोडून एकटे राहणें .०वासी वि. १ स्मशानांत राहणारा . २ शंकराचे विशेषण . स्मशानवासी भूषण भयंकर पिंगट मुगुटी जटा । - प्रभाकर लक्ष्मीपार्वती संवाद .०वैराग्य न. एखाद्याच्या मरणामुळें उत्पन्न झालेली तात्कालिक विरक्ति ; संसाराबद्दल केवळ स्मशानांत उत्पन्न झालेली उदासीनता . प्रेतदहनास आलेल्या मनुष्यास वाटणारी संसाराबद्दलची असारता .०विरक्त वि. वैरागी ; स्मशानविरक्ति झालेला .०विरक्ति स्त्री. स्मशानवैराग्य .०साधन न. पिशाच्चादिक वश व्हावें म्हणून स्मशानांत केलेले जपजाप्य ; मंत्राचा प्रयोग वगैरे . स्मशान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 श्मशान पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP